Find the Latest Status about होत का मतलब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होत का मतलब.
Pratik Patil Patu
सगळे म्हणतात.... कोणतीही गोष्ट घडण्याआधी, ती विचारांमध्ये घडते किंवा त्याबद्दलची कल्पना सुचते. मग ती गोष्ट चांगली असतो, किंवा बाद पण माझ्याबरोबर तर काही वेगळेच घडते... माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी नवीन आणि सरप्राईजिंग असतात, अशा गोष्टी की ,ज्याचा मी कधी विचारच केलेला नसतो..... एकदम सरप्राईज मग ते चांगलं असो वा बाद मला आठवत नाही की मी एका गोष्टीचा विचार केला आणि ती गोष्ट तशीच घडली असं माझा आयुष्यात आजपर्यंत कधीच झालं नाही.... याच्या बरोबर उलटे झालंय.... विचारांच्या बरोबर उलट झाल.... मग ते चांगलं असो वा बाद म्हणजे याबद्दल तर उदाहरण द्यायचं झालं, तर ज्यावेळी मला असं वाटतं की आज काहीतरी बाद होणार आहे, पण तेव्हा नेमकं चांगलं घडतं याचा मी विचारच केलेला नसतो.... एकदम सरप्राईज आणि ज्यावेळी कोणती गोष्ट चांगली घडणार असते तेव्हा ती नेमकी बादच घडते हे मी माझ्या आयुष्यात अनेकदा अनुभवल आहे. का होत असेल बर असं ? का होत असेल असे?
Vipin 'अनीस'
जहाँ मतलब से प्यार होता है न, वहाँ प्यार का कोई मतलब नही होता.. #NojotoQuote मतलब का प्यार #मतलब #प्यार
H.s
किसी से मतलब से ज्यादा मतलब रखना ! मतलब से ज्यादा तकलीफ देता है!!hs मतलब भर का मतलब रखो
Suraj Singh
मेरे मोहब्बत से तू खिलवाड़ मत कर खिलौना हूं ये समझ कर मुझपे वार मत कर अगर नहीं है मोहब्बत तुझको हमसे तो दिखावे कि हमसे प्यार मत कर मतलब का प्यार
Vishal Singh
हारने का मतलब यह नहीं कि जीत दफन हो गया ये वो अस्त्र के बारे में बतलाती है जो हमे जितने से घायल कर के चला गया हारने का मतलब ?
Nik JAT
मासूमियत तो देखिए मोहब्बत में मेरी... मेरा वक्त गुजर रहा था, और वह वक्त गुजार रहा था। #मतलब का दोर