Find the Latest Status about बनवून पाठव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बनवून पाठव.
Pratik Patil Patu
आला गुलाबी वारा, कवी बनवून गेला! जेव्हा मला दुःख होतं तेव्हा तुला आठवतो तू दिसलीस ना डोळ्यात मी स्वतःला विसरतो. जेव्हा मला आनंद होतो तेव्हा तुझी आठवण काढतो तू येताच मनात आनंद द्विगुणित होतो! जेव्हा मी एकटा असतो तेव्हा तुझी आठवण येते मनात एक भयान पोकळी निर्माण होते! पोकळी भरण्याचा प्रयत्न करतो आठवणींचा उद्रेक होतच असतो मन पागळू लागतं नयनी पाणी येतं तूच विश आणि तूच अमृत तूच विकार आणि तूच उपचार तूच पेन आणि तुच वही, विसरून जुनेपुराणे बोल ना गं काही.. तू आलीस आयुष्यात मग मी प्रियकर बनलो तू गेलीस म्हणून मग कवी झालो. तुझा गुलाबी वारा, मला कवी बनवून गेला! आला गुलाबी वारा, मला कवी बनवून गेला #yqtaai #love #yqdada #yaden
Mrunali Parkar
तुझी आठवण आली कि मी माझी ईच्छा व्यक्त करते.. आणि काही अवधी चा अवकाश तू माझ्या हातात असतेस.. गरम वाफाळलेली.. जायफळाच्या स्वादाने भरलेली.. अगदी मला हवी तशी.. माझी प्रिय कॉफी.. माझ्या प्रियाच्या हाताने बनलेली.. माझी सखी ! तुमच्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने लगेच बनवून दिलेली कॉफी खूप आनंद देते. 🤗
तुमच्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने लगेच बनवून दिलेली कॉफी खूप आनंद देते. 🤗
read moreअल्पेश सोलकर
फराळ सोबत... माझं प्रेम ही पाठवतोय... पोच पावती पाठव हा.. कारण हल्ली तीही जपून ठेवतोय... फराळ सोबत. माझं प्रेम ही पाठवतोय... पोच पावती पाठव हा..कारण हल्ली तीही जपून ठेवतोय... © अल्पेश सोलकर
फराळ सोबत. माझं प्रेम ही पाठवतोय... पोच पावती पाठव हा..कारण हल्ली तीही जपून ठेवतोय... © अल्पेश सोलकर
read moreजीवन पाटील
मातीची मृर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक "पुतळे" बनवून ह्याच धरणीवर विकले. पण देवा एक लाजिरवाणी गोष्ट आहे, तु बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात, आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तु बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. आपला दिवस सुखाचा जावो! 🌷 मातीची मृर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे
मातीची मृर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे
read moreSanket Chaudhary
कोण असते नारी....... Read it in caption कोण असते नारी............ कोण असते नारी, अरे कोण असते नारी पहाटेचा दवबिंदू बनवून, येती चिमुकली दारी... लहानश्या बोटांनी सांभाळते दुनिया सारी
कोण असते नारी............ कोण असते नारी, अरे कोण असते नारी पहाटेचा दवबिंदू बनवून, येती चिमुकली दारी... लहानश्या बोटांनी सांभाळते दुनिया सारी
read morePrerana Jalgaonkar
रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून दिलं आहे... पाहूया...आता तरी किनारा सापडतो का...??? --प्रेरणा रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून
रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून
read morePrerana Jalgaonkar
रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून दिलं आहे... पाहूया...आता तरी किनारा सापडतो का...??? --प्रेरणा रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून
रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून
read moreDRx. Shital Gujar✍️
शिक्षणाचा अथांग सागराला नवे रूप दिले | प्रत्येक शब्दाला तुमचा बोलीतून लयबध्द तुम्ही केले | मनोरंजनातून मानव रचनेचे तुम्ही दिले धडे | सर तुम्ही आम्हाला पुस्तकी ज्ञानाबरोबर दिले माणुसकीचे धडे|| विद्यार्थ्यांना तुमच्या अध्ययनाची गोडी वाटे | तुम्ही जेव्हा शिकवतात तेव्हा मनोरंजनाची नदी वाहे || शिकवण्याची कला आणि अनेक कला अंगी तुम्ही जोपासले | एक आदर्श शिक्षक , कलावंत, गुरुजी तुम्ही लाभले || तुमची भाषा शैली अशी सकाळची सोनेरी पहाट | चुकलेल्या विद्यार्थ्यांना दाखवतात योग्य दिशादर्शक वाट || प्रत्येक शब्द कलाबध्द पद्धतीने समजावणे | अभ्यासाचे तुम्ही आम्हाला गोडी वाढवणे || नेहमी तुमची आम्हाला उत्तम मार्गदर्शन घडले | आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श गुरुजी तुम्ही बनले|| -✍️Shital K.Gujar✍️ 😊 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उपासनी सर 😊 वाढदिवसानिमित्त छोटीशी काव्यरूपी भेट गुरुजी नमस्कार,आमच्या सर्वांचे लाडके गुरुजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी बनवून शिकवणारे सुघोष उपासणी गुरुजी वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छ
Sangeeta Kalbhor
आयुष्य... प्रकाशाच्या वाटेने चालत रहावे कायम आपलेच आपल्यासाठी बनवून नवे नियम रहात नाही अंधार तसाही आयुष्यात ठाण मांडून आयुष्य आहे हे वेड्या कधी कधी घ्यावे की कांडूण चोथा असला म्हणून काय झाले असते सत्व त्यात उजेड येतोचं येतो गर्भार करुन रात फुटतात कळ्या टचकन अलगद अलगद उमलत समजण्यातचं माणूस करत असतो गफलत विसाव्याला असला किनारा की आयुष्य चालत राहतं थोडं थांबलं तरी ठेवावं आयुष्यभर वाहतं..... मी माझी...... ©Sangeeta Kalbhor #Identity आयुष्य... प्रकाशाच्या वाटेने चालत रहावे कायम आपलेच आपल्यासाठी बनवून नवे नियम रहात नाही अंधार तसाही आयुष्यात ठाण मांडून
yogesh atmaram ambawale
धुंद करी मज,प्रेमाचा गंध तुझा. वाटे मग भेटावे तुला,त्यात दोष काय माझा. गंध तुझा असा हा प्रेमाचा, मला भुंगा बनवून जातो. असो मग कुठेही मी,शोधत तुला तुज जवळ येतो. धुंद होतो,बेधुंद होतो,जेव्हा तुझ्या प्रेमाचा सुगंध दरवळतो. निघतो मग तुला भेटायला,नि सोबत सायकल घेऊन येतो. हृदय माझे देत तुझ्याकडे,घेउनी सोबत तुला प्रेमाच्या धुंदीत हरवतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता
read more