Find the Latest Status about बाजुला काळा मणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाजुला काळा मणी.
Ganesh Shinde
ऐकना सखे एकदाच, देऊया रंग तुझ्यातुनी, काजळ काळ्या डोळ्यांचा, दृष्टावो न प्रेम म्हणूनि । ८ #रंग_प्रेमाचे #काळा #yq_gns
Anuj Verma
काळी जुती काळा सूट ऊपर तै चेहरे पै तिल काळा, लागै ऊपर आळे नै तेरे पै ख़र्च करया करोड़ है, Tension ना ले, दुनिया का काम कहण का है, और तू सही चीज पै कर री है और करण का हक भी है तेरे अंदर जो मरोड़ है। ©Anuj Verma #HR काळी जुती काळा सुट #together
Ashu
कोरोना काळा मध्य खुप लोक बेघर झाले त्यालाच उद्देशून हि कविता.......... #HeartfeltMessage #poem
read moreLotus Mali
काळा आड दडलेल्या प्रसंगाना कधी आठवयच नसते कारण काही क्षण दुःखद असतात तर काही क्षण सुखद असतात पण येणारा प्रत्येक क्षण हे काहीतरी अनुभव देवूनच जातात... -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ ©Lotus Mali #talaash काळा आड दडलेल्या प्रसंगाना कधी आठवयच नसते कारण काही क्षण दुःखद असतात तर काही क्षण सुखद असतात पण येणारा प्रत्येक क्षण हे काहीतरी
#talaash काळा आड दडलेल्या प्रसंगाना कधी आठवयच नसते कारण काही क्षण दुःखद असतात तर काही क्षण सुखद असतात पण येणारा प्रत्येक क्षण हे काहीतरी
read morevishnu thore
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून उभी ऊन छाया तशी गोड माया असू द्यावी गोरा बलराम दिसे काळा कान्हा यशोदेचा पान्हा एकतरी सदा म्हणे रंग ऐवज देहाचा राक्षसे मोहाच्या बाटवीला... (सदावाणी पृ. १४) एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
read moreRashmi Hule
कृष्ण काळा.. घननीळा लावी वेड सार्या गोकुळा गोप गोपिकांचा सखा मुरारी कृष्ण लिलांची महती सारी राधा मुग्ध बासुरी वरी तान येता कावरीबावरी कृष्णालाही राधेचा लळा जीव राधा शिव राधा प्रीती राधेची विरळा राधेसाठी वाजवी बांसुरी झुलवीतसे हिंदोळा कृष्ण काळा.. घननीळा लावी वेड सार्या गोकुळा गोप गोपिकांचा सखा मुरारी कृष्ण लिलांची महती सारी राधा मुग्ध बासुरी वरी तान येता कावरीबावरी कृष
yogesh atmaram ambawale
हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे. आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे. चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती. हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा, पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा. पोटात मळमळ वाटत असली की लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा. हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो, आणि त्यात चपाती कुस्करून खायचो. हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर, हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल, राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो. हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे, कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे. पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते. कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला, आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more