Find the Latest Status about भावांनो गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावांनो गाणे.
pankaj 1 4 3 2
सात द्यायचीचं असेल नां रावं तर ,कुलपा 🔒सारखी द्या 🔓तुटेल पण🔑 बी बदलणार नाही रावं ©जय बजरंग जय बजरंग भावांनो🙏 #WatchingSunset
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories