Nojoto: Largest Storytelling Platform

New man dhaga dhaga marathi song 320 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about man dhaga dhaga marathi song 320 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, man dhaga dhaga marathi song 320.

Stories related to man dhaga dhaga marathi song 320

    LatestPopularVideo

kalpesh nagpure

#OpenPoetry ग्रासलेल्या मनावर निसर्गाचा
स्पर्श झाला
गहिवरून आले आकाश देखील
सावल्यांचा वर्षाव झाला
द्रृश्य मनी साठवतांना
वारा कानी कुजबुजुन गेला
हर्षाने गातात पानें झाडांची
विलक्षण अनुभव देऊन गेला
असा ग्रासलेल्या मनावर मात्र निसर्गाचा
स्पर्श झाला... #marathi#man

kalpesh nagpure

#marathi#Man

read more
मनाने मनाला पाहिले जेव्हा
ते कित्येकदा भरकटले
मग कुठेतरी थांबत
ते फक्त एकामध्ये अडकले #marathi#man

Nitesh

Marathi song #Love

read more

Sahil

Marathi song #Love

read more

Savita

Marathi song #मराठीशायरी

read more

R N

#marathi Song #Music

read more

DREAM HOME

song marathi #मराठीशायरी

read more

Balu Sutar

marathi song #Life

read more

shailesh bade

Marathi kavita bavare man #Poetry

read more
बावरे मन

मन माझे फुलपाखरू झाले
रंगबिरंगी स्वप्ने पाहू लागले
भिरभिरणाऱ्या वाऱ्यासंग वाहू लागले
मन माझे बावरे झाले 

                                 हिरवे हिरवे रान बहरले
                                      कोवळ्या उन्हात नाहले.    
                                 कोकिळेच्या मधुर सूरात रंगले
                                  मन माझे बावरे  झाले 
थेंबाथेंबातुन भिजले.                           
गंध प्रितीचे दरवळून गले.                          
प्रेम क्षितिजावरती.                       
मन माझे बावरे झाले                        
                                   रिमझिम सरीत भिजले
                                  स्पर्शाचे ही शहारे झाले
                                  हाता मध्ये हात तुझे
                                   मन माझे बावरे झाले
नजरेतले इशारे असे.                      
प्रेमात फसने झाले.                    
प्रीतीच्या झुल्यात झुलले.                   
मन माझे बावरे झाले                    
                                   कळीतले फूल उमलले
                                  नात्यात बहरणे झाले
                                आठवणींच्या  हिंदोळ्यावरती
                                  मन माझे बावरे  झाले

Shailesh Bade,,🖋️🖋️

©shailesh bade Marathi kavita bavare man

sandeep wagh

सवय नाही रे आता,
प्रेमावाचून जगण्याची.....
उंबरठ्याच्या आत उभे राहून,
वाट बघत असते प्रेमाची..
मन मोकळे जगायला,
भीती वाटते समाजाची.....
ही वेदना फक्त ...
एका मुक्या आधूर्या मनाची....

sandeep wagh #marathi #charoli #bhavna 
#Man
loader
Home
Explore
Events
Notification
Profile