Find the Latest Status about सृष्टी in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सृष्टी in english.
Dileep Bhope
सखे सृष्टी... स्वामित्वाच्या दंगलीतत व्यस्त बहू, चेहरे त्यांचे म्लान होते.. सोबती आले फार थोडे जगण्याचे ज्यांना भान होते. दुष्काळाच्या सावटाला खरे तर द्यायचे आव्हान होते तुझ्याभोवतीच आयुष्य मला सजवायचे छान होते.. ©Dileep Bhope #सखे सृष्टी
Pratibha Ahire
जशी दिवसानंतर रात्र येते आणि रात्री नंतर दिवस येतो.तसेच,सुखानंतर दुःख येते आणि दुःख नंतर सुख येते तरी पण जीवन जगवेसेच वाटते. भगवंतांनी निर्माण केलेली सुंदर सृष्टीचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. जीवन हे असेच आहे ते आनंदाने जगता आले पाहिजे.. ©Pratibha Ahire सृष्टी सुंदर आहे...
Sachin kumar
Some talk to you intheir free time and some free their time to talk to you Learn the difference! ©Sachin kumar Quotes in English