Find the Latest Status about त्याला समजायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याला समजायला.
Rohit Saw
सोडलंय मी त्याला आणि त्याची काळजी घेणं. फक्त काम असेल की आपली आठवण येते. नाही तर कधीच नाही. सोडलंय मी त्याला #waiting
सोडलंय मी त्याला #waiting
read moreSuReKha😊🙂
एखाद्या व्यक्तिला समजावणं सहज सोपं असतं पण त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्या व्यक्तिच्यासमोर नाही तर त्या व्यक्तिच्या जागी उभं रहावं लागतं समजायला खूप अवघड ........ कितीही वाचून, सोबत करून न उलगडणगर कोड .......solace
समजायला खूप अवघड ........ कितीही वाचून, सोबत करून न उलगडणगर कोड .......solace
read more