Find the Latest Status about सगळं गेलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळं गेलं.
Shru-Bhore
डोळ्यात दाटुनी भावना सारे मलाच पाहत होते किती तरी ओळखी अनोळखी चेहरे आज त्यात होते. कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेलं मरता मरता सहज कळालं जगण आपलं राहून गेलं . .आयुष्यात नागमोडी वळणांना खुपदा पाहिलं होतं जे क्षण होते सुटलेले त्यांना जगायचं राहून गेलं. एका क्षणात डोळ्यासमोरून जीवन सगळं धावून गेल .मरता 2घरच्यांची स्वप्न सारी एकदम कशी चुर झाली रडताना म्हणालं कोणी नियती कशी क्रुर झाली . माझ त्यांच्यातुन जाण घरच्यांना घोर लाऊन गेल मरता २. .लोकांतला खोटा मान सन्मान यांना मी माझ म्हणालो जीवनभर अपेक्षांचे ओझेचं फक्त वाहत राहिलो. शेवटी खांदे बदलत बदलत लोकांनी माझं प्रेत स्मशानी वाहुन नेलं जळता जळता परत कळालं साला आपलं जगणंचं राहुन गेलं. जगणं आपलं राहुन गेलं
जगणं आपलं राहुन गेलं
read moreRoshan Sagar
प्रेम कुणावर करावं. तिच्या गाडीवर करावं की घालून येणाऱ्या पादत्राणे वर करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्याकडून मागितलेल्या पुस्तकावर करावं की तिने वाचले म्हणून मी वाचावं... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या चष्म्यावर करावं की तिने घातलेल्या डोळ्यांच्या संवादावर कराव... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या हसण्यावर करावं की आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं म्हणून प्रेम करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम चहाच्या वेळेवर करावं की ती येते म्हणून मी चहा प्यावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या अभ्यासावर करावं की तिच्या हेवा वाटावं म्हणून मी अभ्यास करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या आसपासच्या गोष्टींवर झालं.. प्रेम तिच्यावर करायचं राहूनच गेलं.... ~ ®️Osh@n k S@g@®️ प्रेम करायचं राहुन गेलं
प्रेम करायचं राहुन गेलं
read morePrem Chopade
वेड लागे जीवाला पाहून तुला । पास असुनी तुझीही आस मला। सुगंध भोवती माझ्या जसा प्राजक्ता फुला। एक क्षणही दुरावा ना लागे जिवा। तिच्यापुढे सगळं फिकच...।
तिच्यापुढे सगळं फिकच...। #Shayari
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
बोलत ती ही नाही बोलत मी ही नाही, निशब्द ती ही निशब्द मी ही, वाट ती पण बघते वाट बघतो मी ही, मनातलं मनात ठेवते ती, ते शब्दात उलगडतो मी, नातं ती पण जपते नातं जपतो मी ही, भावना तिला ही आहेत भावना मला ही, भावना व्यक्त करतो मी, भावना लपवते ती, आंतरिक आमचं प्रेम जपते ती ही जपतो मी ही, दिवस संपतो रात्र ही संपते, मनात असतं बोलायचं खूप, पण अबोल असतं सगळं काही..... (प्रीत ) अबोल सगळं काही
अबोल सगळं काही #poem
read moreOmkar Shinde
चंद्रासारखी सुंदर आहेस पण, गुण मात्र सूर्याचे तो येऊन सारे जग प्रकाशित करतो. आणि तुझ्या येण्याने माझे जीवन प्रकाशित होते! # खोट आहे सगळं😜
# खोट आहे सगळं😜
read more