Find the Latest Status about जुळून येती रेशीमगाठी सिरियल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुळून येती रेशीमगाठी सिरियल.
somnath gawade
विसंवादाचे धागे-दोरे शोधण्यापेक्षा सुसंवादाच्या रेशीम गाठी बांधणे केंव्हाही चांगले! #रेशीमगाठी
Rajendrakumar Shelke
*विषय:-आशा जुळाव्या रेशीमगाठी* *काव्यप्रकार:-पंचाक्षरी* ******************************* अशा जुळाव्या रेशीम *गाठी,* तुम्हां सांगतो या *प्रेमासाठी.* काय करावे काही *कळेना,* भाव मनीचे का *उमजेना?* प्रेम असावे नात्यात *खरे,* गंध सुखाचा मनात *भरे.* मन मोकळे करून *सांगे,* प्रित फुलावी तुमच्या *संगे.* जुळुनी याव्या रेशीम *गाठी,* प्रेम मिळावे आनंदा *साठी.* ------------------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke रेशीमगाठी #Smile
रेशीमगाठी #Smile
read moreShama patil sanghvi
गवसत होते नियती पाशी सुखे विखुरलेली जीवनाची वाटे हा टप्पा माझ्या सुखाचा पार गवसता मृगजळ राहिला वीराण शांततेत एक स्वर चमकताना मी पाहिला माझाच हरवलेला अंश तो मजल मारता कातळ निघाला काय हरवलं काय गवसलं पार सुखाचा शोधताना बंद डोळ्यात आठवणींच्या उरल्या पोकळ रेशीमगाठी #I"रेशीमगाठी "
Siddiqui Adnan
ज़ख्म देते हो कहते हो सीते रहो । मेरे पास तुम हो , ओस्ट ड्रामा सिरियल ।। #Love
read moreManasi Ghatge
काही तरी पूर्व जन्मीचे नक्कीच ऋणानुबंध असल्या शिवाय देव आपल्या दोघांना असं भेटावणार नाही म्हणून तर आपल्या दोघांना देवाने पहिले प्रेमाच्या बंधना पासून एक मेकांच्या इतकं जवळ आणलं कि आपल्या लग्नाचं स्वप्न आपण दोघे मिळून एकत्रित पणे पाहू लागलो #प्रेम#पूर्व संचय#रेशीम बंध#YQ#YouQuote ताई#YouQuote Baba#जुळून येति रेशीम गाठी#बहुदा हे असेच असणार😉🙈