Find the Latest Status about लिहून पाठवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहून पाठवा.
yogesh atmaram ambawale
SMS नव्हे ते पूर्ण एक पत्र होते, पूर्वी ज्याला चिठ्ठी असे संबोधले जात होते. मी ही तेव्हा लिहिले होते,जेव्हा मोबाईल चे जग नव्हते, भावना आपल्या मनातल्या तेव्हा कागदावर उतरत असे. आवडली होती ती मला,जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले होते, खूप दिवस गेल्यानंतर,चिठ्ठी लिहून पाठवायची ठरवले होते. कित्येक कागद फाडले,कित्येक विचार बदलत लिहिले, आत्ताच्या मोबाईलचे sms तेव्हा मी कागदावर लिहून ठेवले. रोज दिवस उजडत असे,रोजच आज चिट्टी देईल हा विचार होत असे, समोर येता ती,कुणास ठाऊक का पत्र देण्याचे राहून जात असे. असे हे घडले होते तेव्हा,मोबाईल नावाचे जग नव्हते जेव्हा, आज sms म्हणतात ज्याला ते चिठ्ठी रूपाने देण्याचे राहून गेले तेव्हा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... एक sms जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही... प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल. ए
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... एक sms जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही... प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल. ए #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #smsstory #smsstorymarathi१ #smsstory१
read moreVaishnavi Kotnake
लोकं जगत असतील श्वास घेऊन, मी जगतेय तुला लिहून! वसु.. ©Vaishnavi Kotnake #मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️
#मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️
read morePratik Patil Patu
धगधगत्या उन्हात सावली सर्वांनाच हवी असते झाड लावा म्हणलं की जागा नसते सर्वांनाच माहित आहे ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो झाड लावा म्हणलं ती कोणाकडे वेळ नसतो सर्वांनाच एकमेकांचा, वेळ हवा असतो स्वतःचा वेळ द्यायला मात्र, कोणाकडे वेळ नसतो कळालं आपण किती स्वार्थी असतो धगधगत उन, आणि लोकांचं ऋण कधीच अंगावर घेऊ नये घ्यायला लागलंच, तरी द्यायला विसरू नये एखाद ज्ञान शून्य आहे, जर कोणाला दिलं नाही त्या ज्ञानाचा उपयोग नाही, ज्याचं उपयोजन होत नाही किंवा आपण करत नाही काही तरी लिहिलंय ओ!! खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा असेल तर, पुढे पाठवा
काही तरी लिहिलंय ओ!! खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा असेल तर, पुढे पाठवा
read moreअल्पेश सोलकर
ज्योत ती बनून सोबतीचा प्रकाश देत होती.. कविता लिहून झाली तरी माझ्यासाठी तेवत होती.... ज्योत ती बनून सोबतीचा प्रकाश देत होती.. कविता लिहून झाली तरी माझ्यासाठी तेवत होती.... © अल्पेश सोलकर
ज्योत ती बनून सोबतीचा प्रकाश देत होती.. कविता लिहून झाली तरी माझ्यासाठी तेवत होती.... © अल्पेश सोलकर
read moreDeep Bawara
म्या जी कुणबी म्या जी कुणबी उभा उपाशी तुमच्या दाराशी योर कोट परत करा जी दौलत गहाण ठेवली म्या तुम्हा पाशी लेकरं उपाशी कष्ट सोशिली जी उन्हा तान्हात रातीचा दिस केला ऊन वारा सोशीला डाग नाही जी लागू दिला पिका पाण्यास आला पाऊस एका रातीला दान उरलं नाही खाण्यास काय मागाची ती मागा जी फिरोती सोडा जी माजी सात हजार लेकरं बदली जीव घ्या जी महा धनी सावकार निर्दोष तान्ही खोडकर माही लेकरं भीक मागतो जी जगाचा पोशिंदा करा जी थोर थोर उपकार सोडा माजी लेकरं वेड्या "दीप "वर करा जी उपकार करा जी उपकार.. ©Deep Bawara योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत
योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत #Karwachauth #व्यंग #मराठी #yqtaai #अन्याय #मराठीकविता
read moreSupriya Yewale
मी बनवलेले सोंग आहे कम्पोज pn मी दिलेय तर जास्तीत जास्त सगळीकडे पाठवा आणि कसे ahe mala msg करा ज्याला कोणाला याला आवडले ahe #मराठीशायरी
read moreJai Bhim
जे हक्क अधिकार देवाने स्त्रियांना नाकारले ते हक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हिंदू कोड बिल लिहून दिले विनम्र अभिवादन #समाज
read moreअल्पेश सोलकर
कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... © अल्पेश सोलकर
कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar
read more