Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहून पाठवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहून पाठवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहून पाठवा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... एक sms जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही... प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल. ए #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #smsstory #smsstorymarathi१ #smsstory१

read more
SMS नव्हे ते पूर्ण एक पत्र होते,
पूर्वी ज्याला चिठ्ठी असे संबोधले जात होते.
मी ही तेव्हा लिहिले होते,जेव्हा मोबाईल चे जग नव्हते,
भावना आपल्या मनातल्या तेव्हा कागदावर उतरत असे.
आवडली होती ती मला,जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले होते,
खूप दिवस गेल्यानंतर,चिठ्ठी लिहून पाठवायची ठरवले होते.
कित्येक कागद फाडले,कित्येक विचार बदलत लिहिले,
आत्ताच्या मोबाईलचे sms तेव्हा मी कागदावर लिहून ठेवले.
रोज दिवस उजडत असे,रोजच आज चिट्टी देईल हा विचार होत असे,
समोर येता ती,कुणास ठाऊक का पत्र देण्याचे राहून जात असे.
असे हे घडले होते तेव्हा,मोबाईल नावाचे जग नव्हते जेव्हा,
आज sms म्हणतात ज्याला ते चिठ्ठी रूपाने देण्याचे राहून गेले तेव्हा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
शुभ प्रभात...
एक sms  जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही...
प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल.
ए

Vaishnavi Kotnake

#मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

read more
लोकं जगत असतील श्वास घेऊन,
मी जगतेय तुला लिहून!
वसु..

©Vaishnavi Kotnake #मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

जयदीप शरद जोशी

मराठी गझल हजारदा लिहून एक ओळ खोडली #Shayari

read more
mute video

Sara Chavar

मित्रांनो कोणीतरी पाठवा हिला,नाहीतर हीचा एवढा मेकअप बेकार होईल🤣🤣🤣 #विनोदी

read more
mute video

Pratik Patil Patu

काही तरी लिहिलंय ओ!! खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा असेल तर, पुढे पाठवा

read more
धगधगत्या उन्हात
सावली सर्वांनाच हवी असते
झाड लावा म्हणलं
की जागा नसते

सर्वांनाच माहित आहे
ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो
झाड लावा म्हणलं
ती कोणाकडे वेळ नसतो

सर्वांनाच एकमेकांचा, वेळ हवा असतो 
स्वतःचा वेळ द्यायला मात्र, कोणाकडे वेळ नसतो
कळालं
आपण किती स्वार्थी असतो

धगधगत उन, आणि लोकांचं ऋण
कधीच अंगावर घेऊ नये
घ्यायला लागलंच, तरी द्यायला विसरू नये

एखाद ज्ञान शून्य आहे, जर कोणाला दिलं नाही 
त्या ज्ञानाचा उपयोग नाही, ज्याचं उपयोजन होत नाही
किंवा आपण करत नाही काही तरी लिहिलंय ओ!!
खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा
असेल तर, पुढे पाठवा

अल्पेश सोलकर

ज्योत ती बनून सोबतीचा प्रकाश देत होती.. कविता लिहून झाली तरी माझ्यासाठी तेवत होती.... © अल्पेश सोलकर

read more
ज्योत ती बनून 
सोबतीचा प्रकाश देत होती..
कविता लिहून झाली तरी
माझ्यासाठी तेवत होती.... ज्योत ती बनून 
सोबतीचा प्रकाश देत होती..
कविता लिहून झाली तरी
माझ्यासाठी तेवत होती....
© अल्पेश सोलकर

Deep Bawara

योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत #Karwachauth #व्यंग #मराठी #yqtaai #अन्याय #मराठीकविता

read more
म्या जी कुणबी 

म्या जी कुणबी 
 उभा उपाशी
तुमच्या दाराशी
योर कोट परत करा जी
दौलत गहाण ठेवली 
म्या तुम्हा पाशी
लेकरं उपाशी
कष्ट सोशिली जी
उन्हा तान्हात
रातीचा दिस केला
ऊन वारा सोशीला
डाग नाही जी
लागू दिला
पिका पाण्यास
आला पाऊस
एका रातीला
दान उरलं नाही
खाण्यास 
काय मागाची ती
मागा जी फिरोती
सोडा जी माजी सात हजार लेकरं 
बदली जीव घ्या जी महा
धनी सावकार
निर्दोष तान्ही खोडकर माही लेकरं
भीक मागतो जी जगाचा पोशिंदा
करा जी थोर थोर उपकार
सोडा माजी लेकरं
वेड्या "दीप "वर करा जी उपकार 
करा जी उपकार..

©Deep Bawara योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही
लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत

Supriya Yewale

मी बनवलेले सोंग आहे कम्पोज pn मी दिलेय तर जास्तीत जास्त सगळीकडे पाठवा आणि कसे ahe mala msg करा ज्याला कोणाला याला आवडले ahe #मराठीशायरी

read more
mute video

Jai Bhim

जे हक्क अधिकार देवाने स्त्रियांना नाकारले ते हक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हिंदू कोड बिल लिहून दिले विनम्र अभिवादन #समाज

read more
mute video

अल्पेश सोलकर

कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar

read more
कितीही बोलून संपवले 
तरी ते शब्द..
कितीही लिहून संपवले
तरी ते शब्द...
इतकं सगळं होऊनही
जागेवर पुन्हा येऊन बसतात ..
ते शब्द... कितीही बोलून संपवले 
तरी ते शब्द..
कितीही लिहून संपवले
तरी ते शब्द...
इतकं सगळं होऊनही
जागेवर पुन्हा येऊन बसतात ..
ते शब्द...
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile