Find the Latest Status about पानगळ वनस्पती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पानगळ वनस्पती.
Vaishali Yenugwar
आगमन शिशिराचे होता पाने झाडांची गळती पर्णहीन ती झाडे उदास भासू लागती... पानगळ पानांची होता साचे पाचोळा पानांचा या ऋतू चक्राच्या व्यथेत ती शोधती स्वतःची पडछाया.. येता झुळूक वाऱ्याची सळसळ पानांची ऐकू येई शुष्क जाहल्या पर्णांची पानगळ ती होई.. करड्या पिवळ्या पानांचा स्पर्श शुष्क तो भासे चालता पानांवर त्या काळीज पिळवटे जसे.. गळणारी तरुंची पाने एक जीवनचक्र अनुभवती दुःखामागून सुखाची येई रोमहर्षक अनुभूती.. वैशाली Y ✍️ ध्रुवतारा ✨💫 ©Vaishali Yenugwar पानगळ..