Nojoto: Largest Storytelling Platform

New गावाकडे चल माझ्या दोस्ता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गावाकडे चल माझ्या दोस्ता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावाकडे चल माझ्या दोस्ता.

Related Stories

    PopularLatestVideo

Dileep Bhope

हे यार दोस्ता दे सोडून बाजार महागडे
पाऊलवाटेवर त्या हिरवाई करे सलाम, चल गावाकडे

बंगल्यात शहराच्या गर्दीत हरवलेत  रस्ते
एक मिळतो एका, ना कळे कोण चालला कोणीकडे?

©Dileep Bhope #गावाकडे

Siddheshwar Wayal

दोस्ता... #Life #poem

read more
दोस्ता
                                   कवी-श्री.एस.डी.वायाळ.
                                   मो.नं.९९२२४६२९०९.

दुनियादारीत माणुसकीचा भाव लय आहे सस्ता,
आयुष्यात प्रत्येकालाच येथे खाव्या लागतात खस्ता,
लाभली तुझी साथ जेव्हा जेव्हा बदलला नाही मी रस्ता,
वाटाड्यासारखा प्रत्येक वळणावर तुच उभा आहेस दोस्ता...

आयुष्यातील प्रत्येक दऱ्यावर उभा आहेस दिपस्तंभासारखा,
कर्णापरी दानशूर तु, कधीच समजला नाहीस मज परखा,
पैसे नसता माझ्याकडे, नेहमीच तु खाऊ घातला नास्ता,
कसे फेडणार ऋण प्रत्येक वळणावर तुच दाविला रास्ता...

संघर्षमय जीवनातील प्रत्येकासाठी तुच आहेस आस्था,
माझ्या जीवनरुपी प्रवासतला तुच खरा प्रेमाचा गुलदस्ता,
त्यागमूर्ती तुच,तुच करुणासिंधू तुच माझी दास्ता,
वाटाड्यासारखा प्रत्येक वळणावर तुच उभा आहेस दोस्ता...

लाभली तुझी साथ जेव्हा जेव्हा बदलला नाही मी रस्ता,
वाटाड्यासारखा प्रत्येक वळणावर तुच उभा आहेस दोस्ता...

मैत्री एक नातं रक्तापलीकडचे... दोस्ता...

#Life

Vikas Patil

साहेब जरा गावाकडे येता का? #poem

read more
mute video

NARAYAN NALAWADE

माझ्या

read more
 माझ्या

Vishal Dhamole

माझ्या भावना

read more
कस सांगू तुला माझ्या

या मनातील भावना

शब्द नाही पुरत

तुझ्या सोबत

कितीही बोलून 

मन नाही भरत माझ्या भावना

Vrishali G

माझ्या जोडीदारा

read more
mute video

Upendraraj Devadhe

माझ्या भावना...

read more
रोज काळीज धडधडते तुला बघून
शब्द ओठांवर येत नाहीत
सांग कसे हृदय मोकळे करू मुठीतून
होकार कि नकार माहीत नाही
          सप्तरंगी . माझ्या भावना...

Monika

माझ्या भावना #मराठीकविता

read more
mute video

Mahesh Desale

माझ्या कविता #मराठीकविता

read more
mute video

SAGAR MESHRAM

माझ्या चारोळया... #poem

read more
जिंदगी आणखी सुंदर बणुन जाते...
ज्यावेळी कोणी आपल्याला
जिंदगीभर साथ देणारी मिळून जाते... माझ्या चारोळया...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile