Nojoto: Largest Storytelling Platform

New थोडक्यात माझा दाजीबा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थोडक्यात माझा दाजीबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थोडक्यात माझा दाजीबा.

    LatestPopularVideo

somnath gawade

           थोडक्यात...
 थोडक्यात सांगणे
 थोडक्यात लिहिणे
थोडक्यात विचारणे
 थोडक्यात कळविणे
         थोडक्यात मांडणे
         थोडक्यात भांडणे
         थोडक्यात रडणे
         थोडक्यात हसणे
किती थोडक्यांचे
थोडक्यात वागणे
भाव लपवून
थोडक्यात बोलणे.
           थोडक्यांना आता 
           थोडक्यात हेच सांगणे
           असे थोडक्यातले
            बरे नव्हे वागणे. #थोडक्यात

ashok polake

बाजीबाच्या वेशात दाजीबा #विनोदी

read more

somnath gawade

           थोडक्यात...
 थोडक्यात सांगणे
 थोडक्यात लिहिणे
थोडक्यात विचारणे
 थोडक्यात कळविणे
         थोडक्यात मांडणे
         थोडक्यात भांडणे
         थोडक्यात रडणे
         थोडक्यात हसणे
किती थोडक्यांचे
थोडक्यात वागणे
भाव लपवून
थोडक्यात बोलणे.
           थोडक्यांना आता 
           थोडक्यात हेच सांगणे
           असे थोडक्यातले
            बरे नव्हे वागणे. #थोडक्यात

yogesh atmaram ambawale

बऱ्याच दिवसांनी कुणी ओळखीचं भेटलं की खूप बरं वाटतं,
मग ती सोशल मीडिया वर ऑनलाइन भेट असो किंवा समोरासमोर ची भेट असो.
YQ वर मात्र असं नसतं इथे फक्त कवितेचं वाचन करणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं इतकंच असतं.
जरी झाल्या गप्पा तरी थोडक्यात आवरतं घ्यावं लागतं,
Ok, ठीक आहे,काळजी घ्या वर थांबावं लागतं.
कित्येक इथे छान मित्र बनतात सुरुवातीला नेहमीच दिसतात,मग आठवड्यात दिसतात मग महिन्याभरात गायब ही होतात. थोडक्यात
#विथकॉलब्राटिंग #yqtaai #collab #collabratingwith #थोडक्यात #मित्र #yqmarathicharoli

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!! #Quote #nojotophoto

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!

ईश्वर सत्य हैं

विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा #Music

read more

Nikhil Kandalkar

माझा राजा #मराठीपौराणिक

read more

somnath gawade

#विठू माझा

read more
भक्तांचा हा मेळा। नयनरम्य सोहळा।।
तुळसी माळ गळा। विठूचा त्यास लळा।।
भेटता हा सावळा। परमानंद हा विरळा।।
ओढीच्या या कळा। भेट होता येती फळा।।  #विठू माझा

somnath gawade

#पांडुरंग माझा

read more
प्रामाणिक काम करत
असताना तो सतत 
बरोबर असतो.
भले आपण चुकलो तरी
निस्तरण्यासाठी तोच तर
उभा असतो.
पांडुरंग माझा....


 #पांडुरंग माझा

somnath gawade

#बाप माझा

read more
  


      "बाप माझा"
सतत कष्टात राबणारा बाप 
आम्हाला कधी कळलाच नाही
   देव्हाऱ्यातला देव ह्रदयात
     कधी रुजलाच नाही
          पायात  रुतलेला काटा 
         मात्र बरंच काही सांगून गेला
         बाप रे ! म्हणण्यापुरताच बाप
         तेवढा ओठात उरून राहीला
पोरांची हौस-मौज पुरवण्यात
बाप चंदनासारखा झिजत होता
पै-पै कष्टाने जुळवताना स्वत:
मात्र वातीसारखा जळत होता
         बापाचं काळजीपोटी ओरडणं
         त्यावेळी खूप त्रासदायक वाटत होते;
         पण आज मात्र त्याची संस्काराची 
         शिदोरी आयुष्य समृद्ध करत राहते.
काट्याच्या संरक्षक कवचाला विसरून
आम्ही गुलाबाला महत्व तेवढे देत गेलो.
   आईची थोरवी गाता-गाता 
बापाकडे मात्र कायमच दुर्लक्ष करीत राहिलो.
                          -सोमनाथ गावडे


 #बाप माझा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile