Nojoto: Largest Storytelling Platform

New थोडक्यात माझा दाजीबा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थोडक्यात माझा दाजीबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थोडक्यात माझा दाजीबा.

    PopularLatestVideo

somnath gawade

           थोडक्यात...
 थोडक्यात सांगणे
 थोडक्यात लिहिणे
थोडक्यात विचारणे
 थोडक्यात कळविणे
         थोडक्यात मांडणे
         थोडक्यात भांडणे
         थोडक्यात रडणे
         थोडक्यात हसणे
किती थोडक्यांचे
थोडक्यात वागणे
भाव लपवून
थोडक्यात बोलणे.
           थोडक्यांना आता 
           थोडक्यात हेच सांगणे
           असे थोडक्यातले
            बरे नव्हे वागणे. #थोडक्यात

ashok polake

बाजीबाच्या वेशात दाजीबा #विनोदी

read more
mute video

somnath gawade

           थोडक्यात...
 थोडक्यात सांगणे
 थोडक्यात लिहिणे
थोडक्यात विचारणे
 थोडक्यात कळविणे
         थोडक्यात मांडणे
         थोडक्यात भांडणे
         थोडक्यात रडणे
         थोडक्यात हसणे
किती थोडक्यांचे
थोडक्यात वागणे
भाव लपवून
थोडक्यात बोलणे.
           थोडक्यांना आता 
           थोडक्यात हेच सांगणे
           असे थोडक्यातले
            बरे नव्हे वागणे. #थोडक्यात

yogesh atmaram ambawale

बऱ्याच दिवसांनी कुणी ओळखीचं भेटलं की खूप बरं वाटतं,
मग ती सोशल मीडिया वर ऑनलाइन भेट असो किंवा समोरासमोर ची भेट असो.
YQ वर मात्र असं नसतं इथे फक्त कवितेचं वाचन करणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं इतकंच असतं.
जरी झाल्या गप्पा तरी थोडक्यात आवरतं घ्यावं लागतं,
Ok, ठीक आहे,काळजी घ्या वर थांबावं लागतं.
कित्येक इथे छान मित्र बनतात सुरुवातीला नेहमीच दिसतात,मग आठवड्यात दिसतात मग महिन्याभरात गायब ही होतात. थोडक्यात
#विथकॉलब्राटिंग #yqtaai #collab #collabratingwith #थोडक्यात #मित्र #yqmarathicharoli

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!! #Quote #nojotophoto

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!

ईश्वर सत्य हैं

विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा #Music

read more
mute video

Alonegirl

खास माझा

read more
Someone special तू का खास आहेस
ह्याच उत्तर अजुन मिळाल नहीं
पन येवढ नक्की तू खुप खास आहेस
अणि रह शील
तुझ्या साध्या आवाजाने हि
मन फुलू न जात 
तुझ्यास असण्या ने हमज हृदय
जाग आहे ह्याची खत्री होते
तुला का ही हि वाटत असेल माझ्या बद्दल माझ्यासाठी ते  imlortant  नही
तू जास्त important आहेस. खास माझा

✍️Sushil Kedare

माझा एकटेपणा #कविता

read more
एकांतात असल्यावर आता,शब्दांशी दोस्ती करतो मी,
आठवून तिलाच आजही कोरी पान भरतो मी माझा एकटेपणा

Mahesh Lokhande

माझा देव #poem

read more
माझा देव

तिरंगा माझा देव
प्राणाहुनी मज प्रिय
नमितो मी जीवभाव
सोडोनि सर्व हाव

केशरी रंग हा वर
फडकतो पहा आभाळी
करू देशासाठी काही
स्वार्थाची करूनी होळी

शुभ्र तेजस्वी हा मध्य
वर दिसे अशोकचक्र
शील पालन करू सदा
पाऊल टाकू न वक्र

हिरवा रंग समृद्धीचा
नटवू झाडांनी धरती
मातीचे ऋण मोठे
चला करू तिच्यावर प्रीती

शुभ्र रंगावर मध्ये ते
दिसे निळे अशोकचक्र
कष्ट करूनी पुढे जाणे
हे प्रगतीचे सूत्र

कवी-महेश लोखंडे माझा देव

Adv. Vijay Sonawane

माझा पांडुरंग #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile