Find the Latest Status about क्षण कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षण कविता मराठी.
Mr.Ravi Rajdev
#poetryunplugged nojoto❤ छोटी कविता मराठी मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता कविता मराठी मैत्री #मराठीकविता
read moreKunal Salve
सुख दुःखाचे क्षण वेचता वेचता एकटा एकांतात हल्ली मी रमत आहे तसा स्वतःचा शोध घेता घेता मी नव्यानं माझ्यात पुन्हा हरवत आहे ! #क्षण #सुख #दुःख #मराठी
Ravi Rajdev
#poetryunplugged nojoto❤ #kavita #STORY_CREATOR मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह मराठी कविता मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता #मराठीकविता
read moreSangam Pipe Line Wala
#outoflove मराठी कविता प्रेम कविता मराठी कविता प्यार पर कविता प्रेरणादायी कविता मराठी
read moreSiddhesh mestry
तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️ तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️ - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता #peace
मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता #peace
read moreSangam Pipe Line Wala
White खूप अनोखं प्रेमाचं बंधन बहीणीसाठी खास रक्षाबंधन... हातावर बांधली तिनं राखी बहिणीच्या सूख दुखाचा मी पारखी तिच्या सुखासाठी खर्च करीन स्पंदन.... बहीण माझी लाखात एक माझ्यावर तिच्या प्रेमाचा धाक सूख मिळो तिला देवाला करतो वंदन.... अतूट बहीण भावाचं नातं प्रेमाने रोज आमचं भांडण होतं तिच्या प्रेमात माझं घर जसं नंदन.... राखी बांधते ओवाळून आरती माझ्या बहिणीचा मी सारथी मी तिच्यापासून दूर जसं चंदन.... ©Sangam Pipe Line Wala #raksha_bandhan_2024 मराठी कविता संग्रह मराठी कविता
#raksha_bandhan_2024 मराठी कविता संग्रह मराठी कविता #मराठीकविता
read moreMr.Ravi Rajdev
nojoto❤ #kavita #STORY_CREATOR #mazyakavita मराठी कविता संग्रह मराठी कविता पाऊस छोटी कविता मराठी मराठी कविता निसर्ग मराठी कविता प्रेम #मराठीकविता
read moreआशिष गंगाधरजी चोले
White ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते भावाच्या सुखाने सुखावते तर दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते संकटकाळी भावाची बहिणीच नाही तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते लेखनः-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले #raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता
#raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता #मराठीकविता
read moreMr.Ravi Rajdev
White 😘 " प्रॆम"*आणि *"विश्वास" कधिच गमावु नका ...😘 कारण…………… 😘 " प्रॆम " प्रत्यॆकावर करता यॆत नाही ...😘 आणि 😘 " विश्वास" प्रत्यॆकावर ठॆवता यॆत नाही...😘 🌺🍃🥀 Good Morning 🥀🍃🌺 ©Mr.Ravi Rajdev #good_night #Nojoto #viralpost #kavita #story #sendgift मराठी कविता कविता मराठी मैत्री प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह मराठी कवित
#good_night #viralpost #kavita #story #sendgift मराठी कविता कविता मराठी मैत्री प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह मराठी कवित
read more