Find the Latest Status about माझ्या वाटेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या वाटेला.
yogesh atmaram ambawale
वाटेवरती त्या.. वाट ती सरळ जाणारी, पुढे जाऊन दोन वळण घेणारी. आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो, विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो. नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची, येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची. सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो पाहिले तुला नि आनंदीत झालो. सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची, जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या #withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab वाट ती सरळ जाणारी, पुढे
yogesh atmaram ambawale
वाट ती सरळ जाणारी, पुढे जाऊन दोन वळण घेणारी. आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो, विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो. नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची, येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची. सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो पाहिले तुला नि आनंदीत झालो. सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची, जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V.
yogesh atmaram ambawale
ओळख नाही त्याची माझी, पण कित्येकदा त्याला,माझ्या वाटेवर उभा राहिलेला पाहिला आहे. नजर चुकवत चालायची नेहमी मी, आज नजर मिळताच त्याने हसण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा मी दुर्लक्ष करीत माझ्या वाटेला चालू लागली, कुणास ठाऊक का चालताना त्याच्या विचारात हरवू लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वाटेवर माझीच नजर फिरली, थांबायचा तो ज्या जागेवर तिथे न दिसल्याने चोहीकडे मी नजर फिरवली. दुसऱ्याच ठिकाणी उभा तो,कदाचित माझी परीक्षा घेतली, हसला आज पुन्हा एकदा गालावर आणत मिश्किल खळी. पुढल्या दिवशी समोरच माझ्या अचानक येऊन उभा राहिला, हातात एक गुलाबाचे फुल देत,मैत्रीचा प्रस्ताव दिला मला, काय करावे काय नाही,मला काहीही कळेना झाले, मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारावा की म्हणावे बस झाले तुझे चाळे. व्हॅलेंटाईन वीक म्हटलं की सगळेच मजनू होतात इतके माहित होते, पण ते अनुभव माझ्याही वाटेला येतील हे मात्र ठाऊक नव्हते.— % & नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध
Vishal Dhamole
कस सांगू तुला माझ्या या मनातील भावना शब्द नाही पुरत तुझ्या सोबत कितीही बोलून मन नाही भरत माझ्या भावना
Upendraraj Devadhe
रोज काळीज धडधडते तुला बघून शब्द ओठांवर येत नाहीत सांग कसे हृदय मोकळे करू मुठीतून होकार कि नकार माहीत नाही सप्तरंगी . माझ्या भावना...
Monika
माझ्या भावना तुला कळतील मी गेल्या नंतर तू थोडं तरी रडशील का मी मेल्या नंतर जे देशील मला मेल्या नंतर तुझं सुद्धा मन जलेलं मला जालल्या नंतर कोणी तरी प्रेम करत वेड्या सारखं हे कळेल तुला मी गेल्या नंतर माझ्या भावना कळतील तुला तुझ्या पासून या जगापासून दूर गेल्या नंतर.. ©Monika माझ्या भावना
Mahesh Desale
मी सुकत जातो माझ्या कविता पिकत जातात लोंबलेल्या गालावर नकळत हसू पेरत जातात फुल फळ काळ सार काही सोडत जातात अंतरंगातला आनंद पुन्हा पुन्हा भरत जातात कल्पतरू मनाचा आशामय आभाळ भरत जातात अन् नकळत कित्येक कवितेच्या प्रेमात पडत जातात - महेश 8806646250 ©Mahesh Desale माझ्या कविता
SAGAR MESHRAM
जिंदगी आणखी सुंदर बणुन जाते... ज्यावेळी कोणी आपल्याला जिंदगीभर साथ देणारी मिळून जाते... माझ्या चारोळया...