Find the Best माझ्या_मराठी_चारोळ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouti love you शायरी मराठी, शायरी मराठी 2018 love, इंग्लिश to मराठी, इंग्लीश to मराठी, गोकुलधाम की दुनियादारी फक्त मराठी वर,
Dhanraj Gamare
शांत असतो सध्या मी कोणाबरोबर नाही बोलत , अनेकांनी दुखावले तरी मनातील भावना नाही खोलत . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #still #nojotomarathi
Dhanraj Gamare
Dhanraj Gamare
शाहरूख खान यांचा मी मोठा आहे फॅन , ते आहेत आपल्या बॉलिवूडचे सुपरमॅन . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #ShahRukhKhan #nojotomarathi
Dhanraj Gamare
उडू दे पक्ष्यांना स्वच्छंदी आकाशात , कोंडला असेल जीव त्यांचा पिंजऱ्यात . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #nojotomarathi
Dhanraj Gamare
पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही सखे चेहरा तुझा देखणा , चेहरा तुझा बघण्यासाठी आतुर झाला तुझा साजणा . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #TakeMeToTheMoon #nojotomarathi
Dhanraj Gamare
पौर्णिमेच्या रात्रीत चंद्र दिसतो गोल , हिऱ्या , मोत्यापेक्षाही चमकतो अनमोल . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #Moon #nojotomarathi
Dhanraj Gamare
सचिन तेंडुलकर त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे क्रिकेटचे देव झाले , नावावर अनेक रेकॉर्ड , पुरस्कार त्यांना सर्वकाही कष्टानेच मिळाले . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #sachin_tendulkar #nojotomarathi
Dhanraj Gamare
शिकू द्या त्या बिचाऱ्या मुलांना मदत करा परिस्थितीमुळेच बालमजूर बनावे लागते , त्यांना शिक्षण म्हणजे काय माहितीच नाही त्यांना माहिती की , कष्ट केल्यावरच भूक भागते . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #antichildlabourday #nojotomarathi
Dhanraj Gamare
पोत हे एखाद्या कलेसारखेचं ज्या वस्तूवर पोत केलेले असते , ती वस्तू खरंच अतिशय सुंदर नक्षीकाम केलेली वाटते . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #Texture #nojotomarathi
Dhanraj Gamare
कोरोना व्हायरसमुळे सर्वजण आपापल्या घरी एकटे पडले होते , कोणाचेही कोणाच्याही घरात कधी येणे जाणे होतचं नव्हते . ©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे #dhanrajgamare #माझ्या_मराठी_चारोळ्या #allalone #nojotomarathi