Find the Latest Status about आई विषयी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई विषयी कविता.
pournima sadavarte
Maa प्रेम ,वात्सल्याची साऊली तु.... संस्कारातुनी आज घडविले मला तु.....।। विश्वास रूप एका धाग्याची जोड तू.... आई म्हणुनी देवाची भेट तु.....।। जगी अपुर्ण राहिले काही तरी सहन करून, लेकरासाठी हसणार तु... मृत्यूचे अनेक मार्ग पण जन्माचा एकच मार्ग आई तू पण देवाने आम्हाला दिलेली प्रेमळ भेट तु......।। माझ्या अंतकरणाची आस तु माझ्या जगण्याचा श्वास तु..... आई माझ्या शब्दाची परिभाषा तु...।।" ©pournima sadavarte #आई☺️ #कविता *
आई☺️ #कविता *
read moreArjun Lingayat
Maa रूठे नहीं हम कभी खुदसे बस रूठे है हम खूदासे क्या ज़ख्म दिए है तूने जो सहना चाहते पर सह नहीं सकते ये ज़िन्दगी है दो पल की कब मौत आए ये कह नहीं सकते बस जीना चाहते इतना कि मरते वक्त सिर्फ जूबा पे उसका नाम आए जिसने ये जहा दिखाया हमे बिना खुदकी परवा किए Arjun एक कविता आई साठी ।
एक कविता आई साठी ।
read moreSiddhesh Bendre
आई जणू आभाळातील शुक्र तारा, सुंदर मोरावरचा रंगीत पिसारा ! आई म्हणजे चहातील गोड साखर, आई म्हणजेच प्रेमाचं सर्वोच्च शिखर ! आई म्हणजे सुवर्ण सुखाचे क्षण, आई म्हणजे मायेचं हळवं मन ! किनारा नसलेला प्रेमाचा सागर म्हणजे आई, अष्टपैलू कलांचा जागर म्हणजे आई ! मिठाईतला पाक म्हणजे आई, प्रेमा सोबत डोळ्याचा धाक म्हणजे आई ! अंधारातील प्रकाश म्हणजे आई, नेहमी सोबत असणाऱ आकाश म्हणजे आई ! चांगल्या कर्माचं फळ म्हणजे आई, दहा हत्तींचे बळ म्हणजे आई ! आई म्हणजे त्या ईश्वराचा चमत्कार, अशा या आईला माझा साष्टांग नमस्कार ! अशा या आईची राहो सर्वांवरती माया, हात जोडुनी विनवणी करतो तुला विठुराया !! -- सिद्धेश बेंद्रे 💞 आई ( माझी कविता ) #raindrops
आई ( माझी कविता ) #raindrops
read moreKrishan Gopal Solanki
रिमझिम-रिमझिम बादल बरसे पवन चले पुरवाई, भारत का अभिनंदन करने सावन की रुत आई। आसमान में काले बादल मस्तक तिलक लगाते हैं, इंद्रधनुष के सातों रंग करके श्रृंगार सजाते हैं। नदियाँ कल-कल साज़ बजाएँ ,हवा करे अगुवाई . भारत का अभिनंदन.......... दादुर मोर पपीहा बोले ,झूमें रुत मतवाली, पंचम स्वर में कोयल गाये बैठ आम की डाली। बरखा रानी तीजों की ,अंजुली भरकर लाई ... .भारत का अभिनंदन......... वृक्षों की शाखाएँ झुक-झुक, नमन आठों पहर करें, दिन भर उड़ें पतंग बहुरंगी ,रात को जुगनू सैर करें। झूला झूलें मौज मनाएं,'गोपाल' करे कविताई ........ भारत का अभिनंदन करने सावन की रुत आई। krishan Gopal solanki #कविता ,सावन की रुत आई...
कविता ,सावन की रुत आई...
read more