Nojoto: Largest Storytelling Platform

New फिरता येईल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फिरता येईल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फिरता येईल.

    PopularLatestVideo

Harsh

#मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

read more
" मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन "

पुन्हा पुन्हा येण्याच्या नादात पीक खराब झालं, 
    हाताजवळ आलेले पद निघून  गेलं. 
'अति तिथे माती', यांना लागू झाली म्हण. 
   नाव खराब झालं, असुदे कितीही धन.

पक्ष बदलून वाटलं यांना, झालो आम्ही 'हिरो', 
 निकालानंतर भेटला हातात, फक्त नि फक्त झिरो.
काहीकांना वाटले, आम्हीच राजकारणातील राजे, 
    यांच्याच दारात वाजले, दुसऱ्यांचे बेंडबाजे. 

अपेक्षेपेक्षा वेगळे आले, निकालानंतर आकडे, 
    तेव्हापासून झालेत हे आपापसांत वाकडे. 
सुटली नाही यांच्यात मंत्रिपदाची कटकट 
     लागू झाली राज्यात आता 'राष्टपती राजवट'. 

5 वर्षाचा कारभार सांभाळणे, होत नाही धड. 
      50 वर्षात बांधले महाराज्यांनी 111 गड? 
पुन्हा पुन्हा महाराज तुम्हीच जन्माला यावे, 
     स्वराज्याचे सुराज्य तुम्हीच निर्माण करावे. 

                                     हर्षल दतात्रय चौधरी #मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

Eshamahi

फिरता Time #Quotes

read more
mute video

Gayatri Sonaje

मी पुन्हा येईल #nojotophoto

read more
 मी पुन्हा येईल

SK

येईल अशी वेळ #poem

read more
येईल अशी वेळ,
जेव्हा शोधणार तु मला,
पण काही केल्या शोधुनही,
मी सापडणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास आतुरशील तु मला,
पण खुप प्रयत्न करुनही,
मी भेटू शकणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तु मला,
पण तुझे ओघाळणारे अश्रु पुसायला,
मी जिवंत दिसणार नाही तुला.. येईल अशी वेळ

रौशन कुमार प्रिय

#चलता फिरता दुकान

read more
mute video

span span

#paani लक्षात येईल तुला #मराठीविचार

read more
mute video

Srk writes

मैं आवारा नही फिरता #शायरी

read more
mute video

प्रकाश साळवी

येईल का हो लिहिता गझल !

read more
लिहिता येईल का हो गझल !

लिहायची हो राहून गेली गझल
माझ्या जिवनाची झाली गझल
**
काफिया, रदीफ, अलामत सही
शब्द फुलांची गुंफली गझल
**
लिहिता येईल का हो मजला
वृत्तबंधनात शृंगारलेली गझल
**
गझल पाहून तुझी, गुंतले मी
पाहिन का रे मनातली गझल ?
**
गझल पाहता हासले मित्र माझे
तुला कुठे येते शेतातली गझल !
**
वाढला दूरावा तुझ्या माझ्यातला
विखारी मनाने हासली गझल
**
मी दिले आलिंगन मिठीत घेऊन
अन् उगा का ही बावरली गझल ?
**
गझल, गझल ध्यास ही गझल
शिकव मला ही तहानलेली गझल
**
प्रकाश साळवी
१९-०५-२०२०
सकाळी ११:४३ येईल का हो लिहिता गझल !

ANIL KUMAR

#Behna उसके पीछे पीछे फिरता है दिल यानी मारा मारा फिरता है दिल #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile