Find the Latest Status about लायकी in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लायकी in english.
DRx. Shital Gujar✍️
कधीही कोणाला आपल्या जीवनात लायकीहून जास्त महत्त्व दिले तर तो त्रास आपल्याला होतो. म्हणून स्वतावर विश्वास ठेवा कार्य करीत रहा , आत्मविश्वास वाढेल . #अनुभव #जीवन #लायकी
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. कसा आहे ? हे सांगताना तुम्हां लोकांची जीभ घसरली...... लायकीच ती तुमची, लायकी प्रमाणे वागलात यात नवल ते काय..! ©Dhananjay(dhanuj) Sankpal #लायकी #धनूज #शायरी
Abhishek Panchal
बाहेरून कितीही चांगलं असल्याची नाटकं करत रहा पण तुमचं मन तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की #लायकी #खोटारडेपणा #marathiquotes #मराठीलेखणी #मराठी_quote