Nojoto: Largest Storytelling Platform

New विठुमाऊली हाचि वर देई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विठुमाऊली हाचि वर देई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विठुमाऊली हाचि वर देई.

    LatestPopularVideo

शब्दवेडा किशोर

शब्दवेडा किशोर

#सावळा तो विठुराया माझा....
सावळा तो विठुराया माझा 
जागोजागी तयाचा मज होई भास
मन होई लगेचच कासावीस 
लागे तयाच्या दर्शनाची आस
निवृत्ती,ज्ञाना,सोपान,मुक्ताई,
एकनाथ,नामदेव,तुकाराम नामाची
पालखी पंढरीस निघाली
झांज,चिपळ्या,टाळ,विणा
अन् मृदंगाच्या जयघोषाने
पंढरीतली भिमा अन् चंद्रभागाही सुखावली
वायूवेगाने अश्व माऊलीचे जेव्हा धावे 
अंगी त्याच्या तेव्हा नवचैतन्य साचे
टाळ मृदुंगाच्या जयघोषात रिंगणी 
माझा वारकरी विठ्ठल नामात दंग होऊनीया नाचे
युगे अठ्ठावीस तो देव माझा आहे उभा विटेवरी
रूप गोजीरे तयाचे साजे तो आहे भक्तकैवारी असा
नसे ज्ञानियांचा राजा सकळ श्रीमंत दुजा या भु-वरी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #विठुमाऊली

शब्दवेडा किशोर

एकच भिती वाटते विठुराया
संसारसागरी पोहताना एक दिवस
अचानक तुटेल माझ्या श्वासांची दोरी
अन् मग घडणार नाही रे मग
परत कधीच तुझ्या पंढरीची वारी
माझ्या डोळ्यातील आसवं तेव्हा सुद्धा
देवा तुच अलगद् पुसले
अन् तुझ्याही डोळ्यात मज तेच
आसवं अनाहुत क्षणी जाणवले
माझ्या डोईवर हात ठेवून तेव्हा
मजला देवा तु म्हणाला
संसार सोडू नकोस फक्त एक कर
तुझ्या श्वासाच्या दोरीवर माझं नाव झुलत ठेव
अन् चित्ताच्या पटलावरती सावळं मनोहर
माझं रूप सतत फुलत ठेव
देईन तुजला सतत दर्शन मी
करीन तुझी सफल प्रत्येक वारी
देईन मोक्षवरदान तुजला तेव्हा
जेव्हा असशील तु मृत्यूच्या दारी

©शब्दवेडा किशोर #विठुमाऊली

Mohd Tasleem

दिल वर दिल वर

read more
आग के पास कभी मोम को  लाकर देखू
हो इजाजत तो तुझे हाथ लगा कर देखू
दिल का मन्दिर बडा बिरान नजर आता है 
सोचता हूँ तेरी तस्वीर सजा कर देखू दिल वर दिल वर

LOL

छोड़ी बेर आपण-आपण बाखली
सबे जणी परदेस न्हें गयीं

चावले गुद बुरासक फूल
खित बेर गों पना की देई

कसिके पूजली कसिके झूमली
कैसी बलाली मेरी चेली

फूल देई छम्मा देई
फूल देई छम्मा देई..
© KaushalAlmora









     फूल देई छम्मा देई
Pc :me
#लोकपर्व
#चेली
#365days365quotes
#रोजकाडोजwithkaushalalmora
#पलायन
#कुमाऊंनी

Ram naresh pal

#वर दे, वर दे, वीणावादिनी वर दे by Maggi raj

read more

Mishra Abhishek

राम सिया भेज देई रे वन में #ज़िन्दगी

read more

संजय श्रीवास्तव

****************************************
वर दे !माँ भक्ति से मन भर दे
दुर्गुण से दूर हमें पावन कर दे

शैल पुत्री मां तु पहाड़ो वाली
चंडी बन असुरों का वध कर दे
वर दे !मां भक्ति से मन भर दे

मां शारदे तुम दुर्गा विंध्यवासिनी
हम भक्तों के सब दुख को हर.दे
वर दे ! माँ भक्ति से मन भर दे

अद्भुत छटा लाल चुनर वाली 
जीवन में खुशियोँ के रंग भर दे
वर दे ! माँ भक्ति से मन भर दे

जगजननी जगदंबा शेरा वाली
वाणी में बसो मेरे ऐसा स्वर दे
वर दे !माँ भक्ति से मन भर दे

संजय श्रीवास्तव
बुरहानपुर (म•प्र•)
#साहित्य_सागर वर दे

Siyaram Meena Badgote

ने वर

read more
सियाराम हलवाई नेवर ने वर

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

दीदा-वर #शायरी

read more
सौंपकर अपना चाँद किसी आसमान को...
हम जैसॆ दीदा-वर अब भी है ज़मीं पर..।


                         - ख़ब्तुल
                      संदीप बडवाईक

©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 दीदा-वर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile