Nojoto: Largest Storytelling Platform

New मनापासून प्रेम तुझ्यावर करतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनापासून प्रेम तुझ्यावर करतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनापासून प्रेम तुझ्यावर करतो.

    LatestPopularVideo

Rani battewad

प्रेम करतो तुझ्यावर मी #मराठीप्रेम

read more

Chhagan Kolekar

तुझ्यावर खूप प्रेम करतो

read more
 तुझ्यावर खूप प्रेम करतो

Mahendra Dhivare

प्रेम करतो रे तुझ्यावर जीव भर... #Winter

read more
तिच्यासाठी मी सर्व सोडल 
आणि 
तिला मी माझ आयुष्य मानल
तिला विचारल खर सांग सखे साथ देशील मलाआयुष्य भर
ती म्हणाली हो रे मी प्रेमा प्रेम करतो तुझ्यावर जीव भर.

©Mahendra Dhivare प्रेम करतो रे तुझ्यावर जीव भर...
#Winter

Santosh murkhe

प्रेंम करतो तुझ्यावर #मराठीकविता

read more

रोहित साव

माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो

read more
माझे पिल्लू
मी खूप प्रेम करतो गं 
मी तुझ्यावर,
तु माझ्याशी दूर राहून भांडण कर पण 
भांडण करून कायमचं मला एकटं सोडून जाऊ नको 
तुला माहित नाही.
कि मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु  पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो

Shravan

भक्त तुझ्यावर प्रेम #मराठीसस्पेन्स

read more

Yash

प्रेम तुझ्यावर Love #मराठीकविता

read more
आहे तुझ्यावर प्रेम इतके 
नसतील आकाशात तारे जितके....

मोराला पावसाचा जसा छंद...
नाचून पावसात होतो दंग...
तसाच मलाही लागला तुझा छंद....
तुझ सोबतच जगण्यात आता आनंद

जीवनाला आता तूझ्या प्रेमाची आस..
तेव्हाच  येईल मनात सुखांचा सहवास...
हृदय झालं आहे तूझ्या अधीन..
जीवन ही केलं आहे तुलाच स्वाधीन..

नाही आता मला कसलीच खंत..
जीवनात भेटली तुझ सोबत उसंत..
जीवन मरण आता तुझ्याच संगतीने..
जगूया जीवन गमती जमतीने...

©Yash प्रेम तुझ्यावर

#Love

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तुझ्यावर किती प्रेम केलं

read more

Sunil Zarikar

मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर

read more
मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर
पण तूला नाही ते जाणवलं
तु प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिलस
म्हनालीस....
मैत्रीण राहिल आयुष्यभर पण प्रेम
करणार नाही.... 
संकटाच्या वेळी साथ देईन पण
संसार करणार नाही.... मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर

Archana Jadhav

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile