Nojoto: Largest Storytelling Platform

New काळ्या मनुका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळ्या मनुका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळ्या मनुका.

Stories related to काळ्या मनुका

    LatestPopularVideo

मनोज शिंदे

#तुझ्या काळ्या केसात गुलाबाच फुल # #लव

read more

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता शहरात काही भाग्यवंतांनाच खिडकीतून मनसोक्त आभाळ न्याहाळता येतं.. काळ्या करड्या ढगांनी शकारलेलं आभाळ, खरंच खूप गोड दिस #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
शहरात काही भाग्यवंतांनाच खिडकीतून मनसोक्त आभाळ न्याहाळता येतं.. काळ्या करड्या ढगांनी शकारलेलं आभाळ, खरंच खूप गोड दिस

छोटासा चिमणा🐥

काळ्या नभी आता मी रोजच बघत असतो तुझी सारखी आठवण येईल मला असा आभाळी चंद्र नसतो वाट बघत असतो मी रोजच या दिवसाची कारण मला तुझ्या परीच कोजा

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ओढ मातीची... #ओढमातीची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
येता पाऊस आठवण येते गावाची
पानेफुले,हिरवे निसर्ग सौंदर्य पाहण्याची.
लाल काळ्या ढेकळांची,उगवत्या अंकुराची,
ओढ लागते मातीची हे सर्व पाहण्याची. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
ओढ मातीची...
#ओढमातीची
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१

read more
आला पाऊस सर्वत्र लाल काळ्या मातीचा पसरला
  आठवणीत तुझ्या रमता बेधुंद करी मज तुझ्या नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

.......

rajesh pol

मी कावळा ज्याच्या कर्कश आवाजाने जन्मभर त्रास होतो ज्याच्या काळ्या रंगाचा तुम्हाला जन्मभर विटाळ होतो पण विसरता, तुम्ही जिवंत असेपर्यं

read more
 मी कावळा
 ज्याच्या कर्कश
आवाजाने जन्मभर त्रास होतो 
ज्याच्या  काळ्या रंगाचा   तुम्हाला जन्मभर विटाळ होतो  
पण विसरता, तुम्ही  जिवंत असेपर्यं

sandy

थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा #poem #nojotophoto

read more
 थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे
थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा
थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो
थेंब पावसाचा

sandy

आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन काळ्या रेघा निळ्या होईपर्यंत जे क्षण जातात त्यालाच *'वाट' बघणं* असं म्हणतात . आपल्या माणसाचं *'लास्ट #story #nojotophoto

read more
 आवडत्या माणसाला
मेसेज केल्यावर
दोन काळ्या रेघा
निळ्या होईपर्यंत 
जे क्षण जातात त्यालाच  
*'वाट' बघणं* असं म्हणतात .

आपल्या माणसाचं *'लास्ट

sandy

आपल्या जीवनांतल्या काहीकाही कटू आठवणी अशाही असतात ज्या आपल्याला कधीच आठवाव्याशा वाटत नाहीत .... !! पण विसरु म्हटलं तरी विसरताही येत नाहीत . #Quote #nojotophoto

read more
 आपल्या जीवनांतल्या काहीकाही कटू आठवणी अशाही असतात ज्या आपल्याला कधीच आठवाव्याशा वाटत नाहीत .... !!
पण विसरु म्हटलं तरी विसरताही येत नाहीत .

yogesh atmaram ambawale

काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

read more
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता.
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते.
विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते,
इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
हॅलो म्हणताच मी,तिने ही दबक्या आवाजात रिप्लाय दिला,
आज कशी काय आठवण,पहिलाच प्रश्न मी केला.
जरा ही आढेवेढे न घेता तिने इतकेच सांगितले,
आज काळी साडी नेसली म्हणून तुमची आठवण झाली.
चार वर्षे होऊन गेले आपल्या ओळखीला,
तीन वर्षे सोबत होतो,एक वर्षाचा दुरावा आला.
ओळख झाली होती जेव्हा आपली,तुम्ही एक गोष्ट सांगितली होती,
म्हणाले होते काळ्या साडीवर फारच खुलून दिसता तुम्ही.
म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण जागी झाली,
संक्रांतीच्या दिवशी जेव्हा मी ही साडी परिधान केली.
पाहताच आरशात प्रथम तुमचीच आठवण आली,
म्हणूनच तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली.
संक्रांत आहे आज त्यात माझ्या अंगावर साडी काळी,
भेटायला येउनी तुम्ही जाग्या कराव्या जुन्या आठवणी. काळी साडी....
#yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी 
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile