Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रजासत्ताक दिन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रजासत्ताक दिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रजासत्ताक दिन.

    LatestPopularVideo

prakash punekar

प्रजासत्ताक दिन #मराठीपौराणिक

read more

AnishaDodke

प्रजासत्ताक दिन #मराठीकविता

read more
*कविता:ध्वज तिरंगा

ध्वज मी तिरंगा आहे भारताचा
दिसे सुंदरी या महाराष्ट्राचा
महाराष्ट्राच्या या मातीचा
आहे हिंदुस्थानाच्या मनाचा.....!

गगनी घेई भरारी मी देशाच्या
नागरिका पायी...
तिनं रंगाच्या प्रतीका पायी
करी रक्षण भारता पायी....!

फडकुनी मी दिसे 
जग भर शांतीच प्रतीक 
म्हणूनी सुंदरी....!

शान राष्ट्रीय गीतांची
शाण 
तिरंगा ध्वजाची
दिसे सुंदरी रूपे प्रतीके या महाराष्ट्राची......!

जय महाराष्ट्र🙏🏻

कवयित्री:कु आनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke प्रजासत्ताक दिन

राजेंद्रभोसले

प्रजासत्ताक दिन

read more
उजळल्या दाही दिशा तिरंग्यानी
उसनं देश प्रेम फक्त एक दिवस
पांढरे सदरे ठेवणीतले काढतो
कडकइस्त्रीसाठी 
मुलांच्या मागण्या नविन कपड्यांच्या
 मुलींच्या गजरा वेणी ची मागणी
यवनांनी आणलेली जिलेबी
रांगा लावून आणतो 
सण साजरा करण्यासाठी 
एक दिवस सैनिक झाल्या सारखं वाटत 
जेव्हा झेंड्याला सॅल्युट मारतो
काहींना ड्राय डे प्रजासत्ताक दिन

prakash punekar

प्रजासत्ताक दिनानिमित्त #मराठीपौराणिक

read more

rajan gawali

देह मेरा देश है
ह्रदय वतन मेरा 
जात मजहब के
नाम पर करो ना दंगा
आज़ादी के ख़ातिर बहे है 
खून शहीदों के
आन मान सन्मान स्वाभिमान है तिरंगा ...

बुद्धराज अर्जुनराव गवळी
राजन

©rajan gawali #प्रजासत्ताक दिन

#RepublicDay

sahil tayde

प्रजासत्ताक दिन #sahiltayde #RepublicDay #कविता

read more
प्रजासत्ताक दिन, प्रजेच्या हातात सत्ता आली म्हणे, हुकूमशाही चा हा शेवट होता,
लोकशाहीचा हा दिवस गोड तर राजेशाही साठी हा दिवस तिखट होता.

जनतेचा खूप शोषण केलं जायचं हा दिवस त्या शोषणाचा अंत होता,
आणि शोषण करणाऱ्यांसाठी हा दिवस एक खंत होता.

लोक खूप भोळी होती शासनकर्त्याचं सर्व चुपचाप ऐकून घ्यायची, त्यांना कशाचाही अधिकार नव्हता,
राजे महाराजे जे सांगतील त्या सर्व गोष्टीचा त्यांना कोणत्याही प्रश्नांनान वीणा स्वीकार होता.

पण ह्या दिवसापासून सर्व काही बदलले, 
राजकर्ते राणीच्या पोटून नव्हे तर प्रजेतूनच जन्मले.

पाठी वर चाबूक खाणारी मुल आता पाठी वर दप्तर घेऊन शाळेत जाऊ लागली,
आपला आवाज उठवण्याची आज प्रत्येकात ताकद आली,

हे अधिकार भेटलेच नसते जर हा दिवसच उजळला नसता,
आणि हा दिवसच उजळला नसता जर बाबासाहेबांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवस जोळून हे संविधान लिहल नसत.

संविधान निर्मात्या बाबासाहेबांना आणि माझ्या भारत मातेला माझा कोटी कोटी प्रणाम,
26 जानेवारी हा फक्त दिवसच नाही, तर प्रत्येक नागरिकांचा आहे हा सन्मान.

       ------- साहिल दिनकर तायडे

©sahil tayde प्रजासत्ताक दिन
#sahiltayde

#RepublicDay

prakash punekar

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

read more

prakash punekar

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

read more

prakash punekar

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

read more

अल्पेश सोलकर

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ! जय हिंद ! #RepublicDay2021 #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi # #India #IndianArmy #yqquotes

read more
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ! जय हिंद !
#RepublicDay2021 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ! जय हिंद !
#republicday2021
#alpeshsolkar  #yqtaai #yqmarathi 
#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile