Nojoto: Largest Storytelling Platform

New दुय्यम अन्नद्रव्ये Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुय्यम अन्नद्रव्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुय्यम अन्नद्रव्ये.

Stories related to दुय्यम अन्नद्रव्ये

    LatestPopularVideo

महर्षि वाल्मिकी मराठी न्युज

लातूर दुय्यम निबंधक कार्यालय #मराठीसस्पेन्स

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
स्त्री पुरुष समानता फक्त नावकरताच आहे,
अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रीला दुय्यम दर्जाचं आहे.
कितीही शिकली तरी माहेरी काय किंवा सासरी काय ऐकावच लागत,
हे काय केलं,असं काय केलं हेच बोल सहन करावं लागतं.
हुशार ती स्त्री तरीही तिला डांबलेच जाते,
तुझी हुशारी चुली पुरताच ठेव हे ऐकविले जाते.
आजही तिचे मोबाईल तपासले जातात,
आणि कपड्यांवरही टोमणे मारले जातात.
पाहता हे दृश्य मनात हेच विचार येत असते,
स्त्री पुरुष समानता काय फक्त लिहिण्या वाचण्या पुरताच असते.? शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. #Collab #YourQuoteAndMine #ती #yqtaai #६६ #आजचीती

read more
प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी असते.
कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता लढा देत राहते.
अशा ती ला फक्त एक दिवस मान द्यावा हे कितपत योग्य आहे.?
आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा..
आज सर्व स्थरातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होईल..
पण खेदाची बाब इतकीच की ह्या सर्व शुभेच्छा हा मान सन्मान फक्त आजच्याच दिवस राहील..
उद्यापासून पुन्हा तिला दुय्यम वागणूक दिली जाईल..
आपण गणेशोत्सव साजरा करतो वर्षातून एकदा,१० दिवस नुसताच आनंद जल्लोष चालू असतो.
पण गणपती बाप्पाची आपण रोजच पूजा अर्चना करतो रोज मंदिरात जातो.
काहीस असंच महिलांच्या बाबतीत करायला काय हरकत आहे?..
महिला दिनाला वर्षातून एकदा शुभेच्छा देऊन न थांबता त्यांना रोजच मान द्यावा रोजच त्यांचा आदर करावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमच #YourQuoteAndMine

read more
काय चुकीचं आहे जर बदल होत असेल,बदल हा झालाच पाहिजे. 
पण तो डोळ्यांना ही दिसला पाहिजे.
पण खरे सांगायचे तर समाज बदल हा नुसताच कागदोपत्री आहे,सत्यात कधीच दिसत नाही आणि ना ही कधी विचारात आहे.
(Caption मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
समाज बदलतो म्हणे...
#समाज1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
तुमच

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

sandy

"खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"... हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच #story #nojotophoto

read more
 "खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"...

हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच

sandy

नवरा शोधताना... शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत् #story #nojotophoto

read more
 नवरा  शोधताना...

शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile