Find the Latest Status about बालकामगार विषयी माहिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बालकामगार विषयी माहिती.
Priyanka Jaiswal
बालकामगार मी बालकामगार मी तुम्हाला काय सांगू माझी व्यथा, बालमजुरी करणे गुन्हा आहे, असेच म्हणते सारी जनता पण बालमजुरी करायची मी, का थांबाऊ सांग, त्याच्याशिवाय कशी विझेल, आमच्या भुकेची आग.. अंथरुणाला खिळून बाबा माझे झोपले आहे... 4 पैशांसाठी आई माझी, लोकांच्या घरी भांडी घासत आहे... लहान आहे बहीण खूप, कशी भागऊ सांगा तिची भूक... बघून माझ्या आईचे हाल, कप बश्या धुतो मी टपरीवर, हातभार लावण्यासाठी तिला, गजरे विकतो कधी सिग्नलवर.. आमच्याकडे बघून कोणी दाखवतो सहानुभूती, तर कोणी निघून जातो रागात... खूप काही सहन करावं लागत, जीवन जगण्यासाठी या जगात.. मुलांना श्याळेत जाताना बघून, वाटतो त्यांचा हेवा.. अशी ही गरिबी आम्हालाच का दिली तू देवा.... खेळण्याचे,शिकण्याचे वय आमचे, पण बालपण हे आमचे कधीच संपून गेले, सांग ना रे देवा अशे किती गुन्हे आम्ही केले... कशी समझवू मी तुम्हाला, परिस्थिती माझ्या मनाची... फक्त एकच दिवस नका दाखऊ मया,ठेऊन स्टेटस् मोबाईल वर बालकामगार दिनाची... ©Priyanka Jaiswal #बालकामगार मी
somnath gawade
एखाद्याची 'माहिती' विचारली असता 'महती' सांगणारा तो एक 'चेला' जाणावा. 🤣😂 #माहिती
Shashikant Kendre
आपल्या रशन कार्डवर माहिण्याला किती धान्य मिळत त्या साठी खाली वेब वर आपलया रोशन कार्ड ची माहिती मिळावा....!! Mahafood. Gov. In गुगल वर टाईप करा..! नंतर अॉनलाईन_रास्त भाव दूकानें _क्लिक करा.. नंतर AePDS _सर्व जिल्हे _क्लिक करा नंतर RC Details new _क्लिक करा. नंतर SRC No_ येथे आपल बार अंकी रोशन कार्ड नंबर टाका आणि Submit. बटन क्लिक करा.. आपली सर्व राशनकार्ड कुटुंबातील नावे धान्य माहिती दिसेल आपला शशिकांत केंद्रे.......!! #राशनकार्ड #माहिती
avdhut dubule
परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मित म्हणजे माणूस... तो त्याच्या मन आणि बुध्दी मुळे श्रेष्ठ झाला आहे . तिच बुध्दी थोडी वापरा आणि कायद्याचे पालन करा. आणि आपल्याला मन असल तर आपली व दुसऱ्याची काळजी घ्या.... अवधुत.. कोरना विषयी काळजी घ्या.