Find the Latest Status about स्वतःशी प्रामाणिक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःशी प्रामाणिक.
Kiran Sabale
गोड बोलून खानारी जास्त आहे ,,,, पण स्वतः च्या खिशातुन पैसे देतो,,, तोच खरा श्रीमंत आहे ©Kiran Sabale प्रामाणिक
प्रामाणिक #मराठीविचार
read moreSupriya Yewale
#HeartfeltMessage लोकांशी सामना करण्यापेक्षा स्वतःशी सामना करा💯🤞📑📑✍️ #मराठीविचार
read more@Praju..
प्रश्न माझा आहे अगदीच साधा.... सांगा कुणाला 🤷समजेल काय...? माणुसकीचा रिचार्ज तेवढा..... सांगा माणसाला कुठं मिळेल काय...? 🖕😢🤨 "भावनांचे विश्व"(प्राजक्त) Quotes Creator #HUmanity #RIPHUMANITY💯.. जिथे माणूस माणसाशी प्रामाणिक नाही🙏...तिथे स्वार्थापुढे माणुसकी हरवलेला माणूस प्राण्यांसोबत तरी कसा प्रामाणिक राहिल
#HUmanity RIPHUMANITY💯.. जिथे माणूस माणसाशी प्रामाणिक नाही🙏...तिथे स्वार्थापुढे माणुसकी हरवलेला माणूस प्राण्यांसोबत तरी कसा प्रामाणिक राहिल
read moreyogesh atmaram ambawale
गप्पा स्वतःशी करताना, इतकेच ध्यानात आले. माझ्या विचारांनी, माझ्या मनावर राज्य केले. मी कुणासाठी काय, नि माझ्यासाठी कुणी काय केले. गप्पा स्वतःशी करताना, नको त्या प्रश्नांनी, स्वतःशीच बरेच वाद केले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKetan Tamundkar
आईएवढे प्रामाणिक कोणीच नाही माणसे मन नाही फक्त चेहरा सौंदर्य बघतात KTAMUNDKAR #Motivational
read moreNagesh Ballal
आज चांदण अधूरे आहे ताऱ्या विना ... जसं मी तूझ्या विना... ©Nagesh Ballal #प्रामाणिक भावना #कलाकार माणूस #खरं प्रेम #तु आठवणीत..# life experience #love the reality
#प्रामाणिक भावना #कलाकार माणूस #खरं प्रेम #तु आठवणीत..# life experience love the reality #Life
read more