Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्यातून घ्या ना डोंगर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्यातून घ्या ना डोंगर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्यातून घ्या ना डोंगर.

    PopularLatestVideo

nitsmit penshanwar

डोंगर #Books #मराठीविचार

read more
डोंगर चढतांना त्याच्या उंचीला भ्यायच नसत
तर प्रत्येक पाऊल त्याच्या पायथ्याशी टाकत डोंगर गाठायचा असतो ...कारण डोंगर तुमची बरोबरी कधी नाही करू शकत तुम्हाला डोंगराची बरोबरी करायची असते

नितस्मित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit डोंगर
#Books

somnath Chavan

सुख डोंगर...

read more
सुखाचा डोंगर सर करत 
हर्षूनी मन फुलत होतं 
शिखरावरती पोहोचलो 
तेव्हा कळलं... 
दुःख अगोदरच तिथं 
चढूनी बसलं होतं....

                      -Soma... सुख डोंगर...

Kanhaiya Jagtap

सातपुडा डोंगर आहे #समाज

read more
mute video

Akanksha salve

तुला माझ्यातून विलग करणारा पाऊस...! -आकांक्षा साळवे #poem

read more
mute video

surajkumaregoswami

काळजी घ्या

read more
धजत नाहीत गं  हात 
आज शुभेच्छा लिहायला 
 पाहून परिस्थिती सारी 
   अश्रूच लागले यायला   
... काळजी घ्या

somnath gawade

#काळजी घ्या.

read more
अत्यावश्यक वेळी 
  बाहेर पडतानी
   मास्क लावा;
   उगाच कोरोना
पाठीमागे लागायचा.
      ☺️😊 #काळजी घ्या.

bhouso patil

स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या

read more
स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या
bhauso patil स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

काळजी घ्या..🤗 #Thoughts

read more
"देशासाठी आणि समाजासाठी काही जर चांगलं (अर्थातच़) करायचं असेल तर स्वबळावर आणि स्वतः सारख्यांना सोबत घेऊन करावे; कुठल्याही मंत्री/पुढार्‍यांवर
अवलंबून राहून काहीही होणार नाही सर्व आपआपले घरं जास्तीत जास्तं कशे भरण्यात येतील हेच बघतात आणि भोगतो... मरतो... झटतो... पळतो; भाकरीच्या दिशेनी...
.
.
.
तो फक्त आपल्या सारखा सामान्य माणूस...
जयहिंद..!!! जयभारत..🇮🇳🙏🏼❣️

©कर्मकवी... (Mukul Mukund Khodey) काळजी घ्या..🤗

Umesh Mule

काळजी घ्या #HindiDiwas2020

read more
गाडी चालवताना आपला कोरोना व्यक्ती सोबत संपर्क तर होत नाही.ना याची काळजी घ्या कारण आपल्या घरी आपला परीवार आहे एक चुक आपल्याला महागात पडु शकते.
आपलाच .उमेश मुळे काळजी घ्या
#HindiDiwas2020

R.K.

पटलं तर घ्या। #Quote

read more
दुसऱ्यांच्या मुलींना दोष देण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या तेव्हाच तुमच्या मुली पण सुरक्षित राहतील।
-R.K.
(कुणाला राग येत असेल तर त्याने वाचू नये) पटलं तर घ्या।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile