Find the Latest Status about तुटलेली नाती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटलेली नाती.
yogesh atmaram ambawale
पुन्हा ती वेळ यावी, तुटलेली नाती पुन्हा जुळावी, रुसलेली आपली माणसे पुन्हा जवळ यावी. पुन्हा ती वेळ यावी, प्रेमाने नाती टिकतात ह्याची समज यावी, रुसवे फुगवे विसरून आपलेपणाची जाण व्हावी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पुन्हा ती वेळ यावी... #पुन्हातीवेळयावी हा विषय Himani Bagore यांचा आहे. तुम
ganesh suryavanshi
जपूनच ठेवल होतं मनातलं नातं म्हणूनच पून्हा जुळलो, प्रसंग चांगले वाईट येत असतात.. म्हणून विसरून जायच नसतं. या जन्माची भेट अधूरी असली तर काय झालं प्रत्येक प्रसंग चमत्कारीतच होतं.. आयूष्यात काय लिहलय, हे देवालाच ठाऊक...पण देवाचीच खूप प्रयत्न होत पून्हा भेट व्हावी म्हणूनच जूळलो . ©ganesh suryavanshi मनातलं नाती मनातलं नाती
AbhiMau
जिवंत असता न विचारले गेल्यावरती अश्रू बहालरे कोण होता तू हे सर्व नाकारले। दिवस चालले त्यांचे तेव्हा लहानाचे मोठे झाले दिवस मावळले असता घरातून बाहेर काढले । नाती
AbhiMau
गेल्यावरती समज आली भाऊचा फोन नाही विश करायचा पाहिले तुला तुझ्या जन्मदिनाच्या वेळी । झाल्या चूका मान्य केल्या नाही राहिले भान भाऊ होता लहान तुमचा विसरून गेले तुम्ही ध्यान । नाती
AbhiMau
जिवंत असता नाही विचारले कसा आहे परिवार तो गेल्यावर आले सर्व दाऊन दिला पुढाकार । गेल्यावरती ठेऊन आले वर्ष संपत आले नाही विचारपूस केली आता गेला कुठे तो परिवार। नाती
AbhiMau
जाता जाता बोलत राहिले माझे भाऊ बहीण आले होतो तेव्हा नाही जमले जाताना सर्व आले । होता तो माझा बाप बोलत राहिला शेवट भर माझे भाचे पुतणे आहे असे करतील तुझा सांभाळ । नाती