Nojoto: Largest Storytelling Platform

New ठाणे जिल्हा नकाशा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठाणे जिल्हा नकाशा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठाणे जिल्हा नकाशा.

Related Stories

    LatestPopularVideo

Yogesh Harichandra Marke

*तुझ्या वारीची ओढ़* **योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा ठाणे** #poem

read more
*तुझ्या वारीची ओढ़* 

तुझा गाजर भक्तिचा
चारही दिशेत गाजूदे
विट्ठल माय बापा 
तुझे दर्शन लाभुदे...

बस झाली आता
तुझ्या अतुरतेची ओढ़
नाको लावू विट्ठला
अता जिवाला घोर...

तुझा वारकरी विट्ठला
तुझ्या दर्शनासाठी झुरतोय
आम्ही मात्र रोज
इथे तील-तील मरतोय...

विठु माय बाप तू
दर्शन दे आम्हासी
पंढरीची पाय वाट
दिंडीतून दिसुदे अशी...

विट्ठल माय बापा
काही होउदे चमत्कार
कोरोना नावाचा राक्षस
आता होउदे हद्दपार
आता होउदे हद्दपार...
      
     **योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा ठाणे**

©Yogesh Harichandra Marke *तुझ्या वारीची ओढ़* 


      
     **योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा ठाणे**

KAILASH RATHOD

यवतमाळ जिल्हा पूर #न्यूज़

read more

Pranit

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे #मराठीप्रेरक

read more

Sangeeta Kalbhor

#श्री विभूति प्रकाशानंदजी विद्यालय ,ठाणे #शायरी

read more
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींवर नाटिका सादर करताना....
श्री विभूति प्रकाशानंदजी विद्यालय ,ठाणे

©Sangeeta Kalbhor #श्री विभूति प्रकाशानंदजी विद्यालय ,ठाणे

Babasaheb Kotolikar

कोरोना मुळे लॉकडाऊन... सर्वत्र शांतता. (ठाणे)

read more

Sumit Jadhav

देवा ग्रुप फाउंडेशन नाशिक जिल्हा #मराठीसंस्कृति

read more

Håmrãj Bañsødë

सोलापूर जिल्हा भीमाचा किल्लाह 🙏 #Music #nojotovideo

read more

sunita Raju waman

स्वागत श्रावणाचे कवयित्री सौ सुनिता राजू वामन पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे #nojotovideo

read more

Rajendrakumar Shelke

माझे गावं श्रीक्षेत्र ओझर गणपती, ता.जुन्नर, जिल्हा:-पुणे. #ganesha #poem

read more
*माझे गांव:-श्रीक्षेत्र ओझर*
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जुन्नर तालुक्यात आहे
माझं श्रीक्षेत्र ओझर *गांव,*
अष्टविनायकात त्याचे गाजे
संपूर्ण जगात हे *नाव.*

गावात प्रवेश करताना
आहे भलेमोठे *प्रवेशद्वार,*
अष्टविनायक गणपती
आहे त्यावर *स्वार.*

म्हणूनच  माझ्या गावचा
मला वाटतो *अभिमान,*
जिथे पर्यटक आल्यावर
झुकवतात आपली *मान.*

गावच्या पश्चिमेला आहे
किल्ले शिवनेरी *महान,*
छत्रपतींचे जन्मस्थळ
साऱ्या जगाची *शान.*

पेशवेकालीन मंदिराची
रचनाच खुप *न्यारी,*
प्राचीन वास्तू पाहून
रमतात पर्यटक *सारी.*

विघ्नहाराची सुंदर छबी
सर्वांचे विघ्न दूर *करी,*
भाविकांच्या मनातले
श्रध्दास्थान जतन *करी.*

भाविकांच्या सोयीसाठी
देवस्थान ट्रस्ट सदा *झटे,*
कशाची कमतरता न पडो
हाच विश्वास मनी *उमटे.*

श्रीगणेशाची पूजा करूनी
विघ्न सारे दूर *होवो,*
प्रत्येकाच्या मनात सदैव
सुख, शांती, स्थैर्य *येवो.*
🌹💐🌹💐🌹💐🌹
*********************
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
   -- श्रीक्षेत्र ओझर, पुणे.

©Rajendrakumar Shelke माझे गावं श्रीक्षेत्र ओझर गणपती, ता.जुन्नर, जिल्हा:-पुणे.

#ganesha

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा कलेक्टर सोबत #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य
पुणे जिल्हा कलेक्टर सोबत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile