Nojoto: Largest Storytelling Platform

New कधी तू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कधी तू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधी तू.

    LatestPopularVideo

हरिनी

कधी तू...

read more

Sachin Zanje

कधी तू.. #Health

read more
कधी तू...

राहायला बघतो मी
तुझ्यापासून जरा दुर.
आठवणीत तुझ्या मग का ?
दाटूनी येतो माझा उर.

बोलायच असत हो
इथे मला भरपूर.
भावनांचा अन् बोलण्याचा
इथे जुळत का नाही माझा अन् तिचा सुर.

लागते केव्हातरी माझ्या
जीवास तुझी ती  हुरहुर.
  पाहीला नाही तो चेहरा 
 जो असतो गुलाबाहुनही सुंदर.

लावते का  ओढ अशी तू
मनास आज ही कळेना.
देऊ काय नाव ह्या नात्यास 
हे त्याला  ही उमजेना.

माझ्यातील तू - सचिन झंजे. कधी तू..

#Health

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू खूप त्रास देतेस,तर कधी खूप लाड करतेस.
कधी तू खूप रागावतेस,तर कधी खूप प्रेम करतेस.
कधी तू एकदम शांत बसतेस,तर कधी खूप बडबड करतेस.
कधी तू खूपच जवळ येतेस,तर कधी खूप दूर जातेस.
कधी तू खूप चांगली वागतेस,तर कधी खूप वाईट ही वागतेस.
कधी तू समजण्याच्या पलीकडे जातेस,
विचार येतो मनात,तू अचानक अशी का वागतेस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग,कधी तू समजून घेणार,
माझ्या मनातील प्रेमभावना.
तुझ्याशिवाय ईतर कुणीही नको,
मला,माझ्या ह्या जीवना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिवसागणिक दिवस निघून चाललेत,
तरी अजून विचार करतेस तू.
पंधरा दिवस झालेत,प्रपोज करून,
सांग होकार देशील कधी तू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू,विचार ही केला नसशील,
इतके तुझ्यावर प्रेम करतो.
एकदा हो तर म्हण,
मग बघ तुझ्यासाठी काय काय करतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

Vinod Umratkar

मित्रांनो आज शेरास सव्वाशेर या प्रकारात दोन ओळी लिहायच्या आहेत.. विषय आहे कधी तू ... #कधीतू #कधी_तू #शब्दसारंगमंच #प्रतियोगिता०३ #शब्दसारंग #YourQuoteAndMine

read more
स्वप्नावर "जीएसटी" अजून लागणे बाकी।
तू बघत रहा स्वप्ने, होईल भेट आपली नक्की। मित्रांनो आज शेरास सव्वाशेर या प्रकारात  दोन ओळी लिहायच्या आहेत.. विषय आहे कधी तू ... #कधीतू #कधी_तू #शब्दसारंगमंच #प्रतियोगिता०३ #शब्दसारंग

pooja d

मित्रांनो आज शेरास सव्वाशेर या प्रकारात दोन ओळी लिहायच्या आहेत.. विषय आहे कधी तू ... #कधीतू #कधी_तू #शब्दसारंगमंच #प्रतियोगिता०३ #शब्दसारंग #YourQuoteAndMine

read more
कधी तू लिहिशील, माझ्यासाठी चारोळी।
नको त्यांच्यावर, बर सुचतात गाणी।। मित्रांनो आज शेरास सव्वाशेर या प्रकारात  दोन ओळी लिहायच्या आहेत.. विषय आहे कधी तू ... #कधीतू #कधी_तू #शब्दसारंगमंच #प्रतियोगिता०३ #शब्दसारंग

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू वाटे मज जवळीक
सांगू का तु माझी प्रित

भेट ती आपली पहिलीच
क्षणात हरवले डोळे तुला बघंताच

कुठे तरी मेळ आपला मिळला गं
सहज असंच कुणी आपला कधी वाटत नाही गं

कधी वाटे ती तुझ गं
आज मिळालीस तरी मी शोधत होतो बरेच दिवस गं....

                       -Atulwaghade








 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कधी तू.. #कधीतू१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
वाचन तू,लेखन तू,कागद तू,कलम तू,
आवडणाऱ्या माझ्या प्रत्येक वस्तूत तू.
लिहीत असताना शब्दात ही दिसतेस तू 
एकांतात असताना विचारात ही असतेस तू.
प्रेमात तुझ्या इतके भास होऊ लागलेत,
समोर नसतानाही नजरेसमोर दिसतेस तू.
इतकं सारं घडत असताना ही नासमज तू,
तुझ्यासाठीच लिहितो,हे समजून घेशील कधी तू. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधी तू..

#कधीतू१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile