Nojoto: Largest Storytelling Platform

New तेलाचे डाग कसे काढावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेलाचे डाग कसे काढावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेलाचे डाग कसे काढावे.

Stories related to तेलाचे डाग कसे काढावे

    LatestPopularVideo

kavi Dhananjay (dhanuj) Sankpal

#प्रेमवेडा डाग छातीवर #धनूज

read more
_#कवी'धनूज.
हो माहितीये..
हो माहितीये तूच बोलली होतीस
नाही करत मी प्रेम तुझ्यावर ।
मग आज का भेटू वाटले तुला
मग आज का भेटू वाटले तुला
त्याच बस'स्टाँपच्या बाकावर ।
ज्या बाकावर..
तूटून गेले होते काळे'मनी प्रेमसूत्राचे,
तुझ्या नावाचा तो टाहो आजहि धडधडतो ह्रदयावर  ।
मी विसरलोय 
आता तू हि विसरुनिया जा
मी विसरलोय 
आता तू हि विसरुनिया जा
गोंदन तुझ्या नावाच 
मी केंव्हाचच जाळलंय छातीवर ।
प्रेम तुझ भाकित सारं
प्रेम तुझ भाकित सारं
फसव्या जगाच हे साधन
मी आज हि सहतो गोंदनाचा 
प्रेमवेडा तुझा डाग छातीवर ।
प्रेमवेडा तुझा डाग छातीवर ।

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #प्रेमवेडा डाग छातीवर

ओम नमः शिवाय

काळे डाग वांग वांगाचे डाग चेहऱ्यावरील कोणतीही डाग हा एकच उपाय करा ! Vang Kale Dag gharguti upay #वीडियो

read more

प्रकाश साळवी

कसे सांगू !!

read more
कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!

Sameer Pathan

कसे हो आप #वीडियो

read more

dr . Sandip Pawar

कसे जाऊ घरला

read more
काय झाले ,काय होऊन बसले
कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले
आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार
काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार
रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला 
पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला 
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.....
लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली
घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली
वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली 
पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला
सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले 
अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले
एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले
घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले 
गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा
परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले 
आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते
आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते
कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले
गावाकडे नुसती पेज पिऊ  तरी आम्ही जगणार
 तुम्हीच सांगा  जाणार नाही तर आम्ही काय करणार
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
              कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला

ओम नमः शिवाय

वांग , वांगाचे डाग ओढून बाहेर काढणारा पक्का उपाय ! vang gharguti upayshortnotojo #News

read more

उद्याचे हवामान

उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार

read more
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य

©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल

RJ कैलास नाईक

#वादळाला ते कसे कळाले

read more
 #वादळाला ते कसे कळाले

Shraddha Yadav

जीवन हे असे कसे।

read more
जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।

जयदीप शरद जोशी

मराठी गझल कसे विसरू #Shayari

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile