Nojoto: Largest Storytelling Platform

New जानेवारी स्पेलिंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जानेवारी स्पेलिंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जानेवारी स्पेलिंग.

    LatestPopularVideo

Uttam Bajpai

लव की स्पेलिंग #कॉमेडी

read more

Mahesh Lokhande

सव्वीस जानेवारी #poem

read more
सव्वीस जानेवारी

सव्वीस जानेवारी 
हा मंगलदिन हो भारी॥धृ॥

तिरंगी ध्वजाला सलाम करण्या
जमली दुनिया सारी॥1॥

सडा टाकूनी रांगोळी सुंदर
काढली दारोदारी॥2॥

सकाळी सकाळी अंघोळ करूनी
नटली पोरंपोरी॥3॥

स्वच्छ कपडे घालुनी घोषणा देऊनी
काढली प्रभातफेरी॥4॥

राष्ट्रगीत गाऊनी ध्वजगीत गाऊनी
ध्वजा सलाम करती सारी॥5॥

भाषण ऐकून खाऊ खाऊन
होऊ संविधानाचे पुजारी॥6॥

कवी=महेश लोखंडे सव्वीस जानेवारी

AnishaDodke

3 जानेवारी #Stars #मराठीकविता

read more
शीर्षक:माता सावित्री

क्रांती जोती सावित्री तू आम्हा 
मुलींची आई झालीस.!
महात्मा फुलेंना साथ देणारी
अख्या जगाची माऊली झालीस.!
समाजासाठी कसली बाळगलीस
कसली तमा 
या विषम रुढीत जोतिबांची
जोत उजळलीस...!
खरं सांगू सावित्री माता 
तुला जोतिबा पेक्षा ही
जास्त बलिदान द्यावं लागेल!
समाजासाठी तुला मान
सन्मान ही गमवावा लागला..!
संगर्षं नायकाची खरी नायिका
तूच आहेस
आणि क्रांती सूर्य महात्मा जोतिबा
फुलेंनी क्रांती जोती सावित्रीबाई तूच आहेस...!
समाजासाठी शेण गोटे चिखल अंगावर झेलणारी माय माऊली
तू आहेस 
रांडा ,वाडा, उष्टी, काडा हे सूत्र 
बाजूला सारून
शिक्षणाच महत्व पटवून देणारी
आमची माय माऊली
खरं सांगते 
तुझ्या या त्यागाला मी
कोणत्याच शब्दात मांडू
शकत नाही...!
आमच्या कातड्याचे जोडे 
तुझ्या पायात रुजवलेन
तरी देखील तुझे पांग फाटणार नाही....!

कवयित्री; कु अनिषा दिलीप दोडके8080175160
नांदेड

©AnishaDodke 3 जानेवारी
#Stars

Vijaykumar Khune

*🇮🇳 26 जानेवारी 🇮🇳* *🇮🇳 प्रजासत्ताक दिन 🇮🇳* 🏆 VIJUDADA 🏆 #RepublicDay #Society

read more

Ravendra Kumar

divine angle narendra bhakuni Bhardwaj Only Budana Avin Dsouza Alexander Francis रोहीत वेमुला अमर रहे... 17 जानेवारी 2016 #Sports

read more

Jai Bhim

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने तयार केलेले संविधान ( 26 नोव्हेंबर 1949 )स #समाज

read more

Rashmi Hule

एक महिना पहले नये आये हुये पडोसी ने दरवाजे पर बोर्ड लगाया था. मैने दरवाजा खटखटाया और कहा disturb का स्पेलिंग गलत लिखा है. उसने हाथ मिला के #Be #Don #yqbaba #yqdidi #yqtaai #bestmarathiquote

read more
महिनाभरापूर्वी आलेल्या नवीन शेजार्‍यांनी बंद दरवाजावर बाहेर बोर्ड लावला... "Do not ditrb" ...❌
मी दार वाजवले आणी बोललो स्पेलिंग चुकलंय... "Disturb" चे.🙄🙄
त्यांनी शेकहँड केला.म्हणाले "थँक्यू" आम्ही
होम क्वारंटाईन आहोत म्हणून बोर्ड लावला आहे. 😢😢 एक महिना पहले नये आये हुये पडोसी ने दरवाजे पर बोर्ड लगाया था. मैने दरवाजा खटखटाया और कहा disturb का स्पेलिंग गलत लिखा है. 
उसने हाथ मिला के

Hina Kumari my Instagram ID @Rakesh radhika sarda

#teatime 🇬🇧 इंग्लिश मुझे शुरू 🤦🏻 🙄 से ही समझ 🤔 नहीं आया... 🤔 जब T से काम चल 🤷🏻 💁🏻 सकता था तो 🤷🏻 💁🏻 ea धुसेड़ने 🙄 की क्या #Motivational #Like__Follow__And__Share

read more

Omkar Ranveerkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #writingresolution #365days365quotes #भटकंती #आजचायुवा

read more
भटकंती करतोय. आयुष्याचा उद्देश शोधतोय. अर्थार्जन करताना प्रेम, करुणा यांच्याशी संबंध  जोडतोय. ताणतणावाशी झुंजताना जसा झिजतोय तसा तो रमतोय देखील. या जीवनपटावर शिकतोय तसा स्वतःला स्मरतोय.  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
 दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस

Omkar Ranveerkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #writingresolution #365days365quotes #भटकंती #आजचायुवा

read more
भटकंती करतोय. आयुष्याचा उद्देश शोधतोय. अर्थार्जन करताना प्रेम, करुणा यांच्याशी संबंध  जोडतोय. ताणतणावाशी झुंजताना जसा झिजतोय तसा तो रमतोय देखील. या जीवनपटावर शिकतोय तसा स्वतःला स्मरतोय.  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
 दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile