Nojoto: Largest Storytelling Platform

New तू जराशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तू जराशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तू जराशी.

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#उत्तराला तुझ्या मी आज आतुर आहे मनाला नकाराचा जरासा घोर आहे मी केलं प्रेम तुझ्यावर तूही करावं असा कुठं माझा तुझ्यावर जोर आहे स्वीकारले आह

read more
उत्तराला तुझ्या मी आज आतुर आहे 
मनाला नकाराचा जरासा घोर आहे

मी केलं प्रेम तुझ्यावर तूही करावं
असा कुठं माझा तुझ्यावर जोर आहे

स्वीकारले आहे तुला मी चौकटीत 
काय बोलणार तू जराशी हुरहूर आहे

जुळू दे आज लगावली मतल्यात माझ्या
ओळीतल्या शेरास वेगळा नूर आहे

थांबलो आहे प्रतीक्षेत तुझ्या उत्तराच्या
रात्र अजून थांबली बघ प्रेमाचा बहर आहे
                RJ कैलास #उत्तराला तुझ्या मी आज आतुर आहे 
मनाला नकाराचा जरासा घोर आहे

मी केलं प्रेम तुझ्यावर तूही करावं
असा कुठं माझा तुझ्यावर जोर आहे

स्वीकारले आह

Vilas Bhoir

#Heart तु थांब जराशी ह्या हृदयाशी!

read more
तु थांब जराशी ह्या हृदयाशी
मौनात माझ्या नकळत उराशी
ओळखीची सय तुझी नि माझी
नव्याने आपुले नाते सांगशी

प्रेमात गुंतले अबोल धागे
जवळ जरी तु दुर भासशी
सांगुनही न कळले तुला
ओळखून होतो प्रीत मनाशी

ऊन कधी सावलीत खेळताना 
फुलांची दरवळ असते गंधाशी
चांदरातीत फिरुन फिरुन पुन्हा 
चांदण्यात जसा उजळतो शशी

कुठून येते हलकीच बोली
ऐकून मागे वळून पाहशी
रंगले प्रेम मिसळून सुरंगी 
उरातून वाहे हुरहुर जीवाशी

बंध रेशमी नात्यात आपुल्या
मोहरल्या मनात तु हवीशी 
माग तुझा घेत इथे तिथे 
ह्या हृदयाशी तु मला भेटशी

                          ~ विलास भोईर 
                             ( तु थांब जराशी ह्या हृदयाशी )

©Vilas Bhoir #Heart तु थांब जराशी ह्या हृदयाशी!

Harshita Dawar

#Women #realityoflife #Reality #yqbaba #yqtales #yqdidi Written by Harshita ✍️ #jazzbaat आज की है नारी तू आग की कतार तू बवाल तू मिसाल तू ज

read more
Written by Harshita ✍️ 
#Jazzbaat
आज की है नारी तू
आग की कतार तू

बवाल तू मिसाल तू
जाग तू कृपाल तू

तलाश तू मशाल तू
तलवार की धार तू

नीर सी तू उज्वल तू
पर्वत सी अडिग तू

ज्वाला सी अंगार तू
कीर्ति तू आज़ाद तू

धरती तू आकाश तू
रिश्तों की मर्यादा तू

See Caption

लाज तू विकराल तू
कोमल तू कटाक्ष तू

दिल तू दिमाग़ तू
सीमा तू साथ तू

भूमि तू कश्ती तू
लहर तू महर तू

मां तू मर्यादा तू
विश्वास तू श्वास तू

थकमी तू डरती तू
फ़र्ज़ तू कर्म तू
See Caption




निशाना तू कामना तू
औरत तू कुमारी तू

जीवन तू साक्षी तू
हर्षिता तू बेबाकी तू

मां बाबा की इज्ज़त तू
ना कम तू ना कम तू
©️ जज़्बात ए हर्षिता


 #women #realityoflife #reality #yqbaba #yqtales #yqdidi
Written by Harshita ✍️ 
#Jazzbaat
आज की है नारी तू
आग की कतार तू

बवाल तू मिसाल तू
ज

ASHKAR Shahi

मेरी चाहतों में तू जुड़ा है, मेरी हसरतों में तू मिला हैं। मेरी आदतों में तू मेरी राहतों मे, तू ही तू.. तू ही तू.. तू ही तू.. तू ही तू.. #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3465

read more
"तू ही तू.. तू ही तू.." मेरी चाहतों में तू जुड़ा है, 
मेरी हसरतों में तू मिला हैं। 
मेरी आदतों में तू मेरी राहतों मे,
तू ही तू.. तू ही तू.. 
तू ही तू.. तू ही तू..

gaurav

कहाणी काजव्यांची... 🙌🙏🙏🙌 शब्दांची जराशी गोडवी.... #Wo #yqnight #yqthought #word #yqfeelings #मराठीकविता #yqlife

read more

om prakash Mamgain

तू ही तू

read more
मैं सब जगह जीता हूं,,एक तुझसे हार गया,,ए जिंदगी,,कहीं नही झुका था मैं जिन्दगी के सफर में,,एक तेरे लिए झुक गया मैं,,ए जिंदगी,,,

©om prakash Mamgain तू ही तू

Bharti

तू ही तू,

read more
तू डोर मैं पतंग 
तू राग मैं रंग ।
तुझ बिन कौन मेरा अपना है, 
तू जहाँ मैं तेरे संग ।
तू दिन तू रात, 
तू सोच तू ही बात ।
तेरे बिना मैं कुछ भी नहीं, 
जीना मरना बस तेरे साथ तू ही तू,

LoVe YoU #

#तू ही तू

read more
तुझे क्या पता तेरे इन्तजार में हमने हर लम्हां कैसे गुजारा हैं,
एक दो बार नहीं दिन में हजारों दफा तेरी तस्वीर को निहारा है 
LoVe YoU # #तू ही तू

Varnica Narkaroffabot

तू तू Quotes

read more
तुझ में छुपी 
जो शायर है
तू उसको पहचान

©Quotes with Rudrika Parashar #तू #तू #Quotes

Ankit Yadav (Aky)

#तू ही तू #शायरी

read more
उसे पाने की कोशिश
आख़िरी दम तक करेंगे 
यूंही नहीं हम उसे 
किस्मत के हवाले छोड़ देंगे...

©Aky Indori Parinda #तू ही तू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile