Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणती.

    LatestPopularVideo

Mohini.....

लोक काय म्हणतील???? #poem

read more

swapnतरंग

लोक काय म्हणतील... #nojotophoto

read more
 लोक काय म्हणतील...

Ashwini Kanade

लोक काय म्हणतील??? #समाज

read more
मला फरक पडत नाही लोक माझ्याबद्दल् काय म्हण्तात कारण जशी द्रुष्टि तशी स्रुष्टि ,,,,,😏

©Ashwini Kanade लोक काय म्हणतील???

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतील... #poem

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम लोक काय म्हणतील...

Walden_Raj...

#चार लोकं काय म्हणतील .... आणि चूक- बरोबर कोण ठरवणार ... ! #Safar2020 #जानकारी

read more

Kishor Rokade

एक रंगी रंगता..माणसास गवसे माणुसकी..पांडुरंग म्हणती त्याला जो अंतरात वससी..! "जय शिवराय"

read more
"साकडं"
                         
स्वार्थाचा मोह हा मराठींचा सुटू दे...
सिमेंट च्या जंगलात पाझर यांना फुटु दे.!

हव्यासापोटी झाडं यांनी तोडली..
महाराष्ट्रातली माय माती दुष्काळानं रडली..!

हाक देऊं ,साद घालु मी कुणाला..
लाज वाटते आज माझ्या मराठीपणाला..!

दुष्काळाचे प्रकार वाढतंच चालले..
महाराष्ट्रात मराठीला स्व: स्वार्थाने वेढले..!

स्व हिताशिवाय कोणी इथं जगतच नाही...
भविष्याकडे पाहण्याची कोणाची तयारीच नाही..!

वृक्षवल्ली आम्हां सोयीरे वनचरी...
विसरले तुक्याचे अभंग आज जरी..!

इतिहासाची साक्ष देऊनी..आई करितो तुज विनवणी,निसर्ग
राखण्या..दुष्काळ गिळण्या ..परतुन लाव "शिवशंभु" आज
 माघारी..मज ठायी...या संसारी आमच्या विचारी...!

"शिव"राम कृष्ण हरी..
श्री :किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ एक रंगी रंगता..माणसास गवसे माणुसकी..पांडुरंग म्हणती त्याला
जो अंतरात वससी..!
"जय शिवराय"

अल्पेश सोलकर

" लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. © अल्पेश सोलकर

read more
" लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही 
तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. " लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही
 तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही..

© अल्पेश सोलकर

Jyoti Pundage

आयुष्य हे एकदाच मिळते मग लोक काय म्हणतील या विचारावर आपण आपल आयुष्य का नाही जगायचं... #2021Wishes

read more
आयुष्य
आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका कारण आपल आयुष्य आपल्याला जगायचं असत लोकांना नाही.... आयुष्य हे एकदाच मिळते मग लोक काय म्हणतील या विचारावर आपण आपल आयुष्य का नाही जगायचं...

#2021Wishes

Chhaya Devi

लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे, #Quote #Motivation #Inspiration

read more
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही.

हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत
वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले 
गेले आहे,

Sangeeta Kalbhor

यावी वेळ.. तू नेशील का त्या दूर....च्या गावी मला मखमली पायघड्यावरुन एकटक बघत बसुया एकमेकांना अलगद धरुन घालावास विळखा असा की #शायरी

read more
यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की
गलितगात्रे सुखावतील
नयनातील एकेक भाव
आपसूक हो म्हणतील
धरावास हुंदका ओंजळीत
टिपून घ्यायला अलगद
मीही सरसावेन पुढेपुढे
सावकाश तुला बिलगत
खट्याळ व्हाव्यात जाणीवा
श्वासांचा बसवून मेळ
कधी ,कधीतरी राजसा
यावी रे ,यावी तीही वेळ.....

मी माझी.....
27/01/2023

©Sangeeta Kalbhor यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की
loader
Home
Explore
Events
Notification
Profile