Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदणे शिंपीत जाशी mp3 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदणे शिंपीत जाशी mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदणे शिंपीत जाशी mp3.

Stories related to चांदणे शिंपीत जाशी mp3

    LatestPopularVideo

Kiran Tambe

Vilas Bhoir

चांदणे #TakeMeToTheMoon

read more
संध्येची गेली लाली
तम दाटले चहूकडे 
येताच शंशाक नभी
अंगणी चांदणे पडे
 
स्पर्शून वाहतो वारा
अंगणात पार्‍यावरी
झाडांत गोड गाती
पाने सळसळणारी

अंधारात चांदणी ती
तेजात उजळून येई
सोबत चांदण्याला
बहरून प्रकाश देई

मोकळ्या नभात हे
नकळत घडले सारे
गार गारव्यात येती 
अंगावरी मऊ शहारे

अंधारल्या नभातुनी
चांदणे शिंपीत जावे
पाहताच या क्षणाला
चांदणे मिठीत घ्यावे

                      ~ विलास भोईर 
                   ( चांदणे मिठीत घ्यावे )

©Vilas Bhoir चांदणे 

#TakeMeToTheMoon

shambhugiri kamble

#ऊन्हातील चांदणे

read more
शब्दांची बनवुनी फुले
मी माळीत गेलो गजरा,
शब्द ही फुलले होवुन फुल
पण फुलला न कधी तो मोगरा....
मोगरयावाचुन ते फुलांचे पसारे
घेवुन मी आता काय करायचे,
कोणास काय मागावे चांदणे
उन्हासच आता चांदणे म्हणायचे.... #ऊन्हातील चांदणे

Tarak Nandi Tarak Nandi

mp3 #Music

read more
good morning Chiroti and kodla all mp3

swapnतरंग

शुक्राचे चांदणे.... #nojotophoto

read more
 शुक्राचे चांदणे....

Mangesh P Desai

#हळूच चांदणे आले... #मराठीकविता

read more

Gaurav Pramod Deshpande

चांदणे ❣️ #withyou

read more
फक्त पाहावे की वेचावे नाकळे
तुझ्यासवे चांदण्यातून चालतांना !
चंद्र हातात  गुंफून हात इथे 
मोहरतोय नव्याने फुलतांना !
❣️🤟gaurav❣️ चांदणे ❣️

#withyou

pandit warade

मोहरला जीव अन्
तनू गंधाळून गेली
काल माझी सखी
चांदणे शिंपून गेली

पंडित वराडे, औरंगाबाद #प्रेम#चांदणे#प्रेयसी

Kamalendra naht Mahata

MP3 video #শায়রি

read more

M Y Parwez

#romanticmusic mp3 #Love

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile