Find the Latest Status about आवडीचा गाणे आवडीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडीचा गाणे आवडीचा.
कवी दिपक सोनवणे
अस वाटतंय फक्त तूच मला जीवनभर पुरशील बाकी सगळे स्वार्थीपणा दाखवून निघून जाताय आवडीचा चहा
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories