Find the Latest Status about jov from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, jov.
Madhuri
जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !! आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !! म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!! पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर, ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. ©Madhuri #jovanatildukh #jivankihaqiqat #Anubhav
#jovanatildukh #jivankihaqiqat #Anubhav #जीवनअनुभव
read more