Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलांवर उडती फुलपाखरे कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलांवर उडती फुलपाखरे कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांवर उडती फुलपाखरे कविता.

    PopularLatestVideo

poetic_soul_shayari

फुलपाखरे व वेली यांची कौतुकासोबत तुलना 😜 #कविता #nojato

read more
कौतुक
मन  हुरळून जात या कौतुकाने कधी,
कधी बागडत असतं लहाणग्या पाखराप्रमाने.
मन ओसंडून वाहत या कौतुकाने कधी,
कधी वाऱ्याच्या लयासोबत वाहत असतं गाण्याप्रमाणे.
मन स्वच्छंदी आनंद शिंपडत राहते या कौतुकाने ,
जणू काही जादूच होत असते  या कौतुकाने.
कधी अशक्य वाटणारी गोष्टपण ,
 सहज उडणाऱ्या फुलपाखरासारखी  वाटते या कौतुकाने,
वाटतं मुक्त उंच वाढणारी वेलच पसरलिये  आकाशभर या कौतुकाने
मनातले  काहूर दूर होतात,मन उंच भिरभिरू लागते या कौतुकाने
कधी जमलंच तर करत चला कौतुक मन मोकळेपणाने. फुलपाखरे व वेली यांची कौतुकासोबत तुलना 😜 #कविता #nojato

Vikas Ghatal

सुना है हवा के साथ रेट भी उडती है

read more
सुना है हवा के साथ साथ रेत भी उडती हैं 
कही दुर किसी किनारे लग जाती हैं 
किनारे बनते हैं  लोग आते हैं 
वही बैठ कर सागर की लहरे समेटे 
ढलता सुरज याद रेह जाता है 
उसी रेत में छोड जाते उनके निशान
सुना है हवा साथ साथ  रेत भी उडती है सुना है हवा के साथ रेट भी उडती है

Vrishali G

ही चाल तुरतुरु उडती केस भुरुभुरू.. जयवंत कुलकर्णी यांचे मराठी गीत #मराठीकविता

read more

Ashish Singh

उडती चिड़िया पिंजरे मे बंद कर ली ♥️♥️♥️🌹🌹🌹 #films

read more

Vickram

तुम ऐसी ही हो,,, कभी तितली जैसी,, कभी उडती हुई पतंग सी तुम,, ❤️ #शायरी

read more

RAJU Chauhn

कविता कविता

read more

Awanish Singh

कविता कविता

read more

Kishan Gupta

किचन की रानी, तू पसीने से लतपत, 
पंखा बना, मुझे घुमाये जा रही हो,, 
 
चाय कब तक यूँ ही, फीकी पिलाओगी,
इलायची के इंतजार में, अदरक पीसे जा रही हो।

                                          ~किशन गुप्ता #कविता #कविता #

sahil

कविता कवि कविता

read more

AnishaDodke

कविता कविता #BookLife #मराठीकविता

read more
कविता
कवीला वेळ नसतो
कवीला काळ नसतो
फावल्या वेळात तो 
कविता लिहीत असतो!

कवितेत करियर नाही 
योग्य आहे
पण करियर सोबत
 कविता करणे हाच छंद आहे!

कवितेत आसन नाही ये 
दुःख आहे
पण कवितेचं वेशन आहे
हेंच सुख आहे....!

रिकाम्या डोक्यात काही 
तरी सूचन आणि कागदावर
मांडण हेच माझं 
काव्यलिखाण आहे.....!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©AnishaDodke कविता

कविता

#BookLife
loader
Home
Explore
Events
Notification
Profile