Find the Latest Status about marathi comments for friends from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Mohansingh
T- TREE R-ROSE U- UNLIMITED E- ENERGY L- LOVE O- ONLY V- GIRL WHO WANTS TO LIVE AND DIE FOR YOU IN ANY CIRCUMSTANCES E- ENCOURAGING GIRLFRIEND IS THE BEST KEY TO SUCCESS IN YOUR REAL LIFE ©Mohansingh #Waiting for Shilpa friends comments
#waiting for Shilpa friends comments
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
हा खेळ चालला आयुष्याचा जसा ऊन पावसाचा कुणी दुःखी अनं कुणी आनंदी शरीर जरी सारखा हाडामासाचा... नको इथे गर्व कोणाला कशाचा ज्यामुळे तुटेल बंध नात्याचा मिळून मिसरून जगावं साऱ्यांनी आयुष्य नको इथे एकट्याचा... कुणी सोडतो गाव शहर अनं घर सोडलं जरी तरी दुरावा नको नात्याचा होतील गैरसमज अनं भांडण एकमेकांत जरी त्यांनी उदाहरण घ्यावा न फाटणाऱ्या पाण्याचा... सगळ्या आनंदाचा ही विसर पडतो जेव्हा एक क्षण येतो दुःखाचा म्हणून विसरून सगळं जगावं प्रेमाने अनं अनुभव घ्यावा त्या सुखाचा... Ashlesh Made अनेक माणसं दुःखी ह्या जगात कारण मोहापायी त्याग नात्याचा स्वार्थापोटी तुटतात अनेक खरी नाती अनं घात होतो इथे विश्वास अनं प्रेमाचा... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #friends #marathi #MarathiKavita #Relationship
Sudip Adhikary
The meaning of love L= lectures O=Over lectures V=Very fool Lecture E =End your life Sudip Adhikary like comments share for my all heat broken friends
like comments share for my all heat broken friends
read moreGanesh Shinde
ते तुझे हसणे, ते तुझे रुसणे, ते तुझे लाजणे, सारेच कसे एक आठवण होऊन गेले, जे कालपर्यंत वाटले 'आहे' माझ्याकडे, ते आज असे कसे 'होते' बनून गेले... #love #life #friends #breakups #marathi
Raj Kadam
या जगातले सगळ्यात अवघड काम देवाघरी गेलेल्या मित्राचा नंबर Delete करण ©Raj Kadam #frindship #friends #marathi #marathiquotes #lost
#frindship #friends #marathi #marathiquotes #lost
read moreLoverboy N
कुछ लोग कहते हैं दोस्ती प्यार है... कुछ लोग कहते हैं दोस्ती जिंदगी है... हम कहते हैं दोस्ती दोस्ती है... जिससे बढ़ कर न प्यार है न जिंदगी है...! Marathi & Hindi Poems -> Follow -> Like -> Share . . . #lovequotes #loveyou #nojotonews #pyaar #story #comments #Happy #feelings #nojotoapp
Marathi & Hindi Poems -> Follow -> Like -> Share . . . #lovequotes #loveyou #nojotonews #pyaar #story #comments #Happy #feelings #nojotoapp #friends
read moreLoverboy N
एक प्रवास मैत्रीचा जसा... हळुवार पावसाच्या सरींचा, ती पावसाची सर अलगद येऊन जाते, आणि... एका सुंदरश्या मैत्रीणीची... आठवण हळूच करून देते...! Marathi & Hindi Poems -> Follow -> Like -> Share . . . #lovequotes #loveyou #nojotonews #pyaar #story #comments #poems #feelings #nojotoapp
Marathi & Hindi Poems -> Follow -> Like -> Share . . . #lovequotes #loveyou #nojotonews #pyaar #story #comments #poems #feelings #nojotoapp #friends
read more