Nojoto: Largest Storytelling Platform

New अव्यक्त प्रेम कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अव्यक्त प्रेम कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अव्यक्त प्रेम कविता.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

तरीही मी अव्यक्त!

तुझ्या हातचे विष प्यायलो
तुझ्याच साठी मरू लागलो
अवनीत प्रीतीच्या या
नकळत मीही जळू लागतो
तरीही मी स्तब्ध राहिलो.

तुझे नयन हत्यार
झाले अंतरी आर पार
अवचित या प्रीतीत बुडालो
पुन्हा नव्याने मरू लागलो
तरीही मी निशब्द राहिलो

तुझे स्वर धारदार
केले हृदयी वार
जखमी मनाची वेदना फार
अंतरी  तडफडलॊ
 तरीही मी अव्यक्त राहिलो, तुझ्यासाठी! तरीही मी अव्यक्त!
#yqdidi#अव्यक्त #प्रेम #कविता 
#प्रित #वेदना  #yqtai

Santosh Jangam

#ishq कविता "अव्यक्त प्रेम"

read more
mute video

Santosh Jangam

#ishq कविता "अव्यक्त प्रेम" #मराठीकविता

read more
mute video

mani naman

अव्यक्त प्रेम

read more
जकड़न,उलझन,बन्धन,कम्पन,
भय के सारे द्वार हटाकर,
         आजा सीधे लौट के आजा,
         स्वागत को मैं द्वार खडा हूँ।




                      "mni nmn" अव्यक्त प्रेम

Kalpesh Barhate

 #प्रेम#अव्यक्त

SURAJ आफताबी

प्रेम अव्यक्त है ! love #प्रेम #lovequotes #yqlove #yqbaba #yqdidi life #surajaaftabi

read more
टहनी-टहनी  वो  तुहिन  सी  लिपटी  रही  भौंर  तलक
साथ छूटा, साँस टूटी पर संघर्ष करते रहे दोनों भौंर तलक! प्रेम अव्यक्त है !
#love #प्रेम #lovequotes #yqlove #yqbaba #yqdidi #life #surajaaftabi

Akshay Sonar™

अव्यक्त प्रेम.... #yqtaai #yqmarathi #yqlove #Prem #lovequote #yqlove

read more
साथ हवीय मला सांग ना तू माझ्या सोबत राहशील का?
फार काही नको मला फक्त माझ्या सुखा दुखात साथ देशील का?
नको सांगू स मला आज काही बहाना
जे ऐकायच आहे तुझ्या कडून आज ते बोलशील का?
सांगायच आहे बरच काही आज तू ऐकशील का?
काही दिवस नाही पूर्ण आयुष्यासाठी हात तुझा हाती देशील का?
खुप प्रेम आहे माझं तुझ्यावर पण प्रेम माझ तू स्वीकारशील का? अव्यक्त प्रेम....
#yqtaai #yqmarathi #yqlove #prem #lovequote #yqlove

Vin's Bansode

आता वेळ नाही

वेळेला काही काम नाही

स्तब्ध जीव आज व्यक्त काही

नशेत धुंद माझे शब्द साही

प्रश्न अमाप उत्तर नाही

आयुष्य आहे अर्थ नाही. #अव्यक्त

Rani Salunke

भर उन्हाळ्यात एका छानशा वातानुकूलित कॅफेटेरियामध्ये तू तिच्यासोबत बसला होतास. उगाचच तिची नजर चुकवून मग इकडे तिकडे पाहत होतास. तिला समजत नाही काही हा मात्र फक्त तुझा गोड गैरसमज होता. तिला कळत होतं सार पण तुला सांगावं अस वाटलं नसेल तिला. कदाचित ती ही पाहत होती तुला इथे तिथे पाहिल्यावर हळूच तुझी नजर चुकवून. तुझ्या डोळ्यात एकटक पाहण्याचा तिचा प्रयत्न बहुतेक अयशस्वी झाला असावा. मग तिने टेबल वरच्या टिशू वर उगाचच पेनाने काहीतरी खरवडवलं. तुझ्या मनात उत्सुकता असूनही तू तिला विचारलं नाहीस. ती दाखवणारच नाही उगाच भाव खाईल हा तुझा समज होता. तिने तो कागद मग लिहून पुन्हा चुरगळाला आणि तसाच टेबलवर ठेवला आणि गोड स्मितहास्य करून निघून गेली. ती गेल्यानंतर तरी एकदा त्या टिशूमध्ये काय लिहल असावं ह्या उत्सुकतेनं तू पाहायला हवं होतंस पण ते न करता तू ही निघून गेलास. अरे वेड्या नजरेतून ती जे बोलूनही तुला कळलं न्हवत ते शब्दात लिहून तिने तुझ्या जवळ ठेवलं. डोळे सोड तुला कागदावरच सुद्धा वाचता नाही आलं.
-राणी साळुंके. #अव्यक्त

Sanjeev Chauhan

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile