Find the Latest Status about खाएगी तो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खाएगी तो.
Girish Makwana
आज रूठी है, कल मान जाएगी जिंदगी है, थोड़ी तो डांट खाएगी ✍️गीरीश मकवाणा #जिंदगी आज रूठी है, कल मान जाएगी जिंदगी है, थोड़ी तो डांट खाएगी ✍️गीरीश मकवाणा
Experiment Solution
lalitha sai
अब मैं पढ़ना चाहती हूं.. आगे जीवन को सुधारना चाहती हूं..😀 कृपया कोई मुझे distarb ना करें... नहीं तो ये जंगली बिल्ली.. नोच कर खाएगी... खबरदार.. अगर किसी ने हिम्मत भी की है..तो.. 😀😀😀😀 समझ में आई बात😀😀
Maan Singh Suthar
बिछडे तो याद थी ©M.S. Suthar बिछड़े तो तो याद थी....
OMG INDIA WORLD
'प्यार कहो तो #_ढाई_लब्ज मानो तो बन्दगी. सोचो तो गहरा #सागर - डुबो तो #जिंदगी. करो तो #आसान निभाओ तो #मुश्किल. बिखरे तो सारा #_जहां और सिमटे तो सिर्फ तुम ©OMG INDIA WORLD 'प्यार कहो तो #_ढाई_लब्ज मानो तो बन्दगी. सोचो तो गहरा #सागर - डुबो तो #जिंदगी. करो तो #आसान निभाओ तो #मुश्किल. बिखरे तो सारा #_जहां और सिम
Priya Tambde
थोडा सा समजायला अवघड आहे हो तो...., पण समजला ना की खूप प्रेमळ आहे तो.......!! दाखवत नाही हो पण माझ्यावर खूप जीव लावतो तो....., सगळ्यांना चिडका वाटतो पण मला स्वतःपेक्षा ही खूप जपतो तो......!! कधी कठोर होतो कधी कधी खूप हळवा होऊन जातो......, कधी माझ्यावर नवऱ्यासारखा तर कधी बापावाणी प्रेम करतो.....!! कधी कधी खूपच राग येतो त्याचा कारण काही वेळा अती करतो तो...., पण कसाही असुद्या कारण फक्त नि फक्त माझा आहे हो तो .....,!!! ✍🏻Piu प्रिया तांबडे ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड ©Priya Tambde तो
Shubhangi Sutar
भेटेल का तो मला पुन्हा एकदा आधीसारखा दिसेल का तो मला तसाच त्याज्या गुलाबासारखा असेल का ते आधीसारख त्याच्या चेहऱ्यावर हसू जाणवेल का मला त्याच्या डोळ्यातला जिवंतपणा बोलेल का तो मला पुन्हा आधीसारखाच तो तुफाना सारखा बुलंद होता गोड लहरीप्रमान होता पण हा तुफान आता मला भेटल्यावर आधीसारखा जाणवला नाही त्याच्या मनात चाललेली वादळ शांत झाली होती पण ही शांतता त्याला आतून बाहेरून खायला उठली होती माझा हा बुलंद तुफान आता फक्त शांत बघत बसला होता. ©Shubhangi Sutar तो.....
Shubhangi Sutar
त्याला हा दिवस सतावत होता त्याला अंधार पाहिजे होता अंधार झाल की बर वाटतं मला अस सारख म्हणायचां तो नको रे अस म्हणू किती वेळा सांगितलं त्याला पणं आता त्या देवानं त्याच्या आयुष्यातला उजेडच काढून घेतला होता आणि कायमचाच अंधार पडला होता.... हा अंधार हा काळोख अनंत होता...... ©Shubhangi Sutar तो...