Nojoto: Largest Storytelling Platform

New आतापर्यंत झालेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आतापर्यंत झालेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आतापर्यंत झालेल्या.

    PopularLatestVideo

Pavan Dhongade

#पुलवामा हल्यात शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रधांजली... Pavan Dhongade #शायरी #PulwamaAttack

read more
#PulwamaAttack   आजची सकाळ काळोख्याची निघाली
आई-वडीलांच्या , पत्नीच्या, मुलांच्या
डोळ्यांतून अश्रृंनी गंगा निघाली,
वीर सैनिकांची देशभक्ती बघाया मिळाली 
आज या देशीप्रेमी सैनिकांची आठवण 
सार्या भारताला झाली ......


                                                 पवन धोंगडे #पुलवामा हल्यात शहिद झालेल्या
भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रधांजली...
Pavan Dhongade

Upendraraj Devadhe

जुनी पेंशन लढ्यात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ......सदर रचना. #CheerfulMusic #मराठीविचार

read more
mute video

Abhay Bhongle

#आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेल्या माझ्या चंद्रपूर जिल्ह्यात अचानक बावीस रुग्ण आढळून आल्याने मन अस्वस्थ झाले आणि ती खंत काही ओळीतून #nojotophoto

read more
 #आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेल्या माझ्या चंद्रपूर जिल्ह्यात अचानक बावीस रुग्ण आढळून आल्याने मन अस्वस्थ झाले आणि ती खंत काही ओळीतून

Vikrant Gosavi

एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती

read more
आणि लग्न झाल्यावर पण त्याने बाहेर माती खाल्ली. 
 एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती

omkar kapase

माझे सर्व शिक्षण झालेल्या भूमीचे मी काहीतरी देणे लागतो, त्या साठी हा कवितेचा अठ्ठास, #कविता #हिंदी #मराठीकविता #काव्यसंग्रह #काव्यरसिक #poem

read more
कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
कसं सांगू तुम्हाला आजही गरज लागते प्रत्येक क्षणाला।
काळ्या ढेकळांचे रान श्रमसाधनेन फुलवलं।
'कमवा व शिका' योजनेन मन कसं कणखर बनवलं।।
कर्मवीर अण्णा,
बांधा-बंधावरचे पोरगं आता शिकू लागलय,धडपडल,उठलं,बसलं तरी "स्वावलंबी" शिक्षणाचे ब्रीद घेऊन बाहेर पडू लागलय।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
कर्मवीर अण्णा,
तुमच्या एका बीजाने काय करामत केली सांगू।
त्या बीजाचा वटवृक्ष कसा बनला हे
तुमच्या समोर कसे मांडू।।
रयतेच्या मातीतून तयार झालेले नवरत्न अजूनही संस्था घडवतात।
पण त्यातीलच काही खडे संस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात।।
हे सर्व बघायला कर्मवीर अण्णा तुम्ही पायजे व्हता म्हणून,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
चारमजली इमारत बांधून रयत शिक्षण संस्थेची बरोबरी करतात।
राजकारणाच्या नावाखाली स्वतःला शिक्षणसम्राट म्हणुन घेतात।।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
रयत शिक्षण संस्थेची मुले Rural ,farmer family मधून belong करतात असे म्हणून,
तुमचेच बापे लाखोंच्या Donation च्या नावाखाली नवीन संस्था उभारतात।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
कर्मवीर अण्णा,राजकारणाचे लोण संस्थेत पण पसरू लागलंय मतपेढी साठी संस्थेची ढाल करून पाहू लागलंय।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
तुम्ही परत येऊन तरी काय करणार,
सत्तेसाठी हापापलेली माणसे तुम्हाला पक्षाचे तिकीट देऊन पाहणार।
अहो,कर्मवीर अण्णा 
सत्तेसाठी सावित्रीबाईंचे नाव अग्रण्य घेतलं जात,
परंतु स्वताःचे मंगळसूत्र विकणाऱ्या लक्ष्मीबाईंचे
नाव अंधारात ठेवलं जातं।।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
कर्मवीर अण्णा तुमची दूरदृष्टी काय कमालीची हो!
स्ववलंबी शिक्षणाचे ब्रीद अजूनही उपयोगी पडते नाय का हो!
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
आमच्या देशात जाती-पतींचे राजकारण केलं जातं,
असे आपण बघतो।
परंतु, शिक्षणाच्या गंगेतून'जात-पात' नष्टं करणाऱ्या महामानवाला आपण सगळे जण विसरतो।।
म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या?
:-ओंकार कापसे

कर्मवीर पुण्यतिथी ९मे २०१९ माझे सर्व शिक्षण झालेल्या भूमीचे मी काहीतरी देणे लागतो, त्या साठी हा कवितेचा अठ्ठास,
#कविता
#हिंदी
#मराठीकविता
#काव्यसंग्रह
#काव्यरसिक

pooja d

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
काही क्षण इथेच थांबतात
जागच्या जागीच घुटमलतात,
सोबत राहतात फक्त
त्या काही क्षणाच्या आठवणी
अन डोळ्यांत पाणी.... शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Priyanka Kulkarni

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
बरसून गेला तो वेडा पाऊस
भेटून आला होता तो
त्या युद्धातल्या सैनिकांना
त्यांच्या उरातल्या अभिमानाला
आणि मनातल्या कोमल संवेदनांना
काही क्षण इथेच
बरसला तो पाऊस
ना त्याचा पाय पुढे सरकला
ना माझं मन...

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

somnath gawade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
काही क्षण येथेच
   रेंगाळू या.
जुन्या आठवणींना
कुरवाळत पुन्हा
 भूतकाळात
 शिरूया! शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

सुतार अक्षय

आपली मिठी अशी असेल की ज्यात तू तुझ्या मनावरच्या सर्व, झालेल्या जखमा विसरून जाशील... ही मिठी अशी असेल ज्यात तुझ्या तुटलेल्या मनाला ती जोड

read more
आपली मिठी अशी असेल की 
ज्यात तू तुझ्या मनावरच्या सर्व, 
 झालेल्या जखमा विसरून जाशील...
ही मिठी अशी असेल ज्यात तुझ्या 
तुटलेल्या मनाला ती जोडेल,
आणि तू सर्व दुःख विसरून जाशील....
❤️ आपली मिठी अशी असेल की 
ज्यात तू तुझ्या मनावरच्या सर्व, 
 झालेल्या जखमा विसरून जाशील...
ही मिठी अशी असेल ज्यात तुझ्या 
तुटलेल्या मनाला ती जोड

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणीनों काल काश्मिर मध्ये हंदवाडात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली. आजचा विषय आहे वीर जवान.. #वीरजवान1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मातृभूमीच्या रक्षणासाठी 
जीवाची लावतात बाजी,
कुटुंबापेक्षा ह्या जवानांस
देशाचीच जास्त काळजी.
न जुमानता कुठल्याही संकटास,
पालन करतात आपल्या कर्तव्याचे.
देशाची शान,आपला अभिमान,
वीर जवान हे आपल्या देशाचे. मित्र आणि मैत्रिणीनों
काल काश्मिर मध्ये हंदवाडात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली.
आजचा विषय आहे
वीर जवान..
#वीरजवान1
loader
Home
Explore
Events
Notification
Profile