Nojoto: Largest Storytelling Platform

New उगाच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उगाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगाच.

    PopularLatestVideo

gauri kulkarni

 लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात 
 यावर जास्त वेळ वाया घालवू नका. 
 कारण बऱ्याचदा अशा लोकांना 
 ते स्वतःबद्दल काय विचार करतात 
 हेही कळत नसतं😆😆 #उगाच_आपलं_काहीतरी 
#असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

gauri kulkarni



काही गोष्टी न बोललेल्याच बरं असतं, 
हे बऱ्याचदा बोलून गेल्यावर लक्षात येतं.  #उगाच_आपलं_काहीतरी
#अकलेचे_तारे
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल  #paidstory1

shraddha balkrushna khedkar

कधी उगाच!

read more
कधी उगाच स्वतः वर नाराज होऊ नका , अपयश कारणं कधी स्वतः ला देऊ नका!                                                                                           कधी उगाच स्वतः वर रागावू नका ,या फसव्या जगात स्वतः ला माञ दोष लावू नका!                                                                                                                        कधी उगाच हसवावे कधी उगाच रडावे पण कोणाला फसवले नाही यांचें समाधान मात्र बाळगावे।                                                                                                                          कधी उगाच स्वतः ला एकट न समजावें या गर्दीतचकोठेतरी आपलीं माणस शोधावे, मिळेल तुम्हाला तिथे हि आपुलकी जर प्रेमाचे चार शब्द तुमही बोलले!                                                                                                                                           कधी उगाच जावे एकटे फिरायला निसर्गाच्यासान्निध्यात दु:खाचा डोंगर विसरायला,पावसात स्वतः ला चिंब भिजूनी घ्यावे,परत एकदा कधी उगाच लहान बाळ होऊनी नाचावे...                                                                                                                    कधी उगाच स्वतः ला शोधावे...                                                                                      कधी उगाच स्वतः ला शोधावे... कधी उगाच!

Vijay patil

उगाच काहीतरी

read more
mute video

HiteSh DongRe

कधी कधी वाटत कि, 
आपण उगाचच मोठे झालो. 
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं 
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ 
खरच खुप चांगला होता..

©HiteSh DongRe #walkalone #उगाच

S

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जे नशिबात नहीं ते धरून बसावे 
उगाच का रडत बसावे ...
लोकांसाठी का अश्रू ढाळावे
स्वप्नांच्या मागे कष्ट करावे 
उगाच का रडत बसावे ... 

 शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचकारडत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Madhumati Kinikar

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... उगाचकारडत चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine

read more
बदलत्या काळानुसार, 
आपणच बदलावे 
हट्ट कशापायी की 
सगळे मनासारखेच घडावे 
घडत जावे अन् कधी 
घडताना अर्थपूर्ण व्हावे.  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचकारडत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Kunal Salve

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
उगाच का रडत बसावे ? तिला बोलायचो
कारणं सांगायची ती जेव्हा मला मग 
मी एक एक आसवाला तिच्या,
संदर्भासहित स्पष्टीकरणात मनवायचो !

 सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

Manasi Ghatge

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
उगाच का रडत बसावे 
उगाच का रडत बसावे कोणासाठी 
नसेल बनली ती व्यक्ती आपल्यासाठी
का म्हणून आपण लागायचं तिच्या पाठी 
उगाच का रडत बसावे एका गोष्टीसाठी
त्याही पेक्षा सुंदर गोष्ट विधात्याने लिहून ठेवलीय आपल्यासाठी
अस म्हणतात स्वर्गात बांधल्या जातात रेशीमगाठी
पण तरीही आपण उगाच रडत बसतो निघून गेलेल्या व्यक्तीसाठी
उगाच का रडत बसावे कोणा परक्या व्यक्तीसाठी
जी न्हवतीच कधी आपल्यासाठी
का दुखवावे आपल्या माणसांना आपण त्या एका व्यक्तीला मिळवण्यासाठी
उगाच का रडत बसावे आपल्या माणसांना त्रास देण्यासाठी
विसरुनी सारे दुःख ते मग जगावे फक्त आपल्या माणसांसाठी
त्यांना कायम सुखी ठेवण्यासाठी
उगाच का रडत बसावे  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचकारडत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आपल्यासाठी नाही जे,
त्यासाठी का ताटकळत बसावे.
नाही भेटणार असे माहीत असतानाही,
उगाच का रडत बसावे. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile