Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्याची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्याची.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

नात्याची गुंफण

read more
निर्मळ मनाची प्रेमळ भावना
नात्यासाठी गुंफण असते..
अन् जगाच्या बाजारात,
संसाराचे कुंपण असते..! नात्याची गुंफण

dsp motivation

विश्वास एका नात्याची सर्वात महाग अट आहे.. #Quote

read more
विश्वास एका नात्याची सर्वात महाग अट आहे.. विश्वास एका नात्याची सर्वात महाग अट आहे..

Nikesh Bharane

आज रक्तदाता दिन , खरा तर जीवन जगायला जेवढी आवश्यकता रक्ताची आहे तेवढीच नात्याची ही आहे . अशी कित्येक लोक आहेत त्यांना नात्याची गरज आहे . रक् #blog #yqbaba #yqmarathi #yqtaai #रगत #QuotesOfNikesh #marathi_blog

read more
      * रगत *

        आज असच रस्त्याने चाललो होतो,थोड दूर गेलो तर मला रस्त्याच्या कडेला एक छोटासा मुलगा दिसला वय साधारण ६-७ वर्ष असेल बघताच त्याच्या कडे बस बघतच राहीलो . वेगळं असं काही नाही पण डोळ्यात त्याच्या कित्तेक वेदना दळल्या होत्या त्याच्या वयेच्या मानाने कित्तेक काही त्याने सहन केले असावेत , पण हा असा एकटाच का ?
मी जवळ गेलो, कोण तु ? आई कुठे आहे तुझी ? इथे काय करतोस ?
असे कित्तेक प्रश्न माझ्या मनात येत होते पण मी फक्त काहीच विचारू शकलो आणि त्याने ही काहीच प्रश्नाने उत्तरे दिले . 
त्याच्या कडून कडलं की त्याला आई नाही . ऐकुन डोळ्यात पाणी आलं, आई नाही म्हणून नाही तर येवढ्या कोवळ्या वयात पोरगं पोरक झालं म्हणून ...
जाणवलं की माणसाला जितकी आवश्यकता रक्ताची आहे तितकीच नात्याची पण आहे .
पुढे तो म्हणाला ,

"या जगासिन नाही नात आपुल काही, ना कुणी आपुलं येथी नाती रगतासिन... "

शेवटी जाताना त्याचे हे वाक्य मनात साठवून डोळ्यात फक्त अश्रु सोबत घेऊन गेलो ... आज रक्तदाता दिन , खरा तर जीवन जगायला जेवढी आवश्यकता रक्ताची आहे तेवढीच नात्याची ही आहे . अशी कित्येक लोक आहेत त्यांना नात्याची गरज आहे . रक्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गुढी आपल्या नात्याची.. #गुढीआपल्यानात्याची हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गुढी आपुलकीची,गुढी मानसन्मानाची,
गुढी आपल्या नात्याची,उभारू प्रत्येकाच्या मनी.
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा,
भरभरून आनंद राहवे सर्वांच्या जीवनी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गुढी आपल्या नात्याची.. 
#गुढीआपल्यानात्याची

हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.

Dr. Sunil Haridas

अजय तुझ्या जीवनातील आजचा प्रत्येक क्षण असेल सजलेला,त्यामध्ये प्रेमाची गुंफन येईल तुझ्या संगतीला,होतील नवीन नात्याची ज्यामध्ये भर,म्हणुन तु आ #nojotophoto

read more
 अजय तुझ्या जीवनातील आजचा प्रत्येक क्षण असेल सजलेला,त्यामध्ये प्रेमाची गुंफन येईल तुझ्या संगतीला,होतील नवीन नात्याची ज्यामध्ये भर,म्हणुन तु आ

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गुढी आपल्या नात्याची.. #गुढीआपल्यानात्याची हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गुढी आपल्या नात्याची
त्याला जोड विश्वासाची
गुढी आपल्या संस्कृतीची
त्याला जोड संस्काराची

गुढी आपल्या एकतेची
त्याला जोड भावनेची
गुढी आपल्या आरोग्याची
त्याला जोड सुरक्षिततेची

चला गुढी उभारू प्रेमाची 
संयमाची , शांतीची
चला गुढी उभारू आनंदाची 
सन्मानाची अन् त्यागाची  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गुढी आपल्या नात्याची.. 
#गुढीआपल्यानात्याची

हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.

Secret Quotes

आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात

read more
प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज
हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात,
ते नातं अजून भक्कम बनत आणि ते
गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात
अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून
मजबूत विश्वास निर्माण होत असतो,
पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला
तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही
त्यात दरार पडायला वेळ लागत नाही,
जर अस काही झालं तर ते गैरसमज
त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून
टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक
नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे
असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण
खचून टाकतात..
   AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती
गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा
तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची
त्या व्यक्तीला काहीच गरज नसते,
त्या नात्यात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळीचे हे दिवस तुमचे मजेत आणि सुखात जावे हिच इच्छा. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दिव्याचीवातं #दिवाळी2019

read more
आठवण आपली यावी प्रत्येक मंगलप्रसंगी,
अतूट अशी आपली साथ रहावी जन्माजन्माची.
विसरता न यावी अशी कहानी असावी आपल्या नात्याची,
मी ज्योत बनून कायम जळत राहील,
फक्त तू वात हो दिव्याची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळीचे हे दिवस तुमचे मजेत आणि सुखात जावे हिच इच्छा.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
त

sandy

*आयुष्य कठीण अजिबात नसतं* कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं... कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस #story #nojotophoto

read more
 *आयुष्य कठीण अजिबात नसतं*

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस

sandy

*आयुष्य कठीण अजिबात नसतं* कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं... कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस #Quote #nojotophoto

read more
 *आयुष्य कठीण अजिबात नसतं*

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile