Find the Latest Status about फुलला सुगंध मातीचा कलाकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलला सुगंध मातीचा कलाकार.
Devanand Jadhav
पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा #rain पहिला पाऊस...!
Jayshree Hatagale
"गंध मातीचा" पावसाचा पहिला सडा मातीचा गंध वेडा उमले मनामध्ये जसा केवडा.... पावसाची पहिली सर मन ओलेचिंब क्षणभर अलवार आठवांचा पडतो जरा विसर लवलवती हिरवी पाती पावसाचे गीत गाती भिजूनी श्रावणसरींत नववधू जणू भासती सरली ती पानगळ पानांवर जलबिंदूंचा ओघळ अन् फुटते नवी पालवी निसर्गाचं रुप सोज्वळ या पावसाच्या धारा शिवतो मनास गार वारा मिठीत साजणाच्या शहारे हा निसर्ग सारा हे सौंदर्य सारं नजरेत भरणारं क्षण काही सुखाचे ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा
Devanand Jadhav
मृगाच्या शिडकाव्यात गंध मातीचा येई पहिल्याच पावसाने धरणी धुंद होई ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav मृगाचा पाऊस...गंध मातीचा #Stars
कविराज धनंजय
सखा सोबती सुगंध केतकी अलवार झुले वाहत वार्यावर एकटीच मी वनात सार्या फिरवीत नजर पुस्तकाच्या पानावर ... #कविराज_धनंजय ©Dhananjay सुगंध..