Nojoto: Largest Storytelling Platform

New लढ म्हणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लढ म्हणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लढ म्हणा.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

फक्त लढ म्हणा!

read more
   'दत्त' म्हणून 
उभ्या राहणाऱ्या
  संकटांसमोर 
'रौद्र' रूप धारण
  करून सामोरं
   गेलं पाहिजे. फक्त लढ म्हणा!

Vaibhav G

फक्त लढ म्हणा #myvoice

read more
mute video

Jaymala Bharkade

# फक्त लढ म्हणा... कुसुमाग्रज ❣️ #मराठीकविता

read more
mute video

pooja bhagwat

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा... #poem

read more
mute video

Rahul Jethe

कूसुमाग्रजांची कविता.."पाठीवरती हात ठे ऊन नुसात लढ म्हणा #EmotiveTalks Prajwal Bhalerao Sachin Bachate Mangalsing Solanke Raju VISHNU ARS

read more
mute video

Pawan Patil (कपिसतनय)

लढ पुन्हा एकदा //diksha// Veerta Bajaj Shikha Sharma khushi bhatt विष्णू थोरे

read more
"यशाचा अगदी जवळ आहेस तू
थांबण्याचा विचार तू करु नकोस
जिंकणार तर तू आहेस 
फक्त हरण्याचा विचार तू करु नकोस."

"मी मानतोय नियतीने जखमा केल्याय तुझा सयंमला,
पण धीर ठेव त्या ही भरुन निघतील तुझा यशाने 
मनी तुझा एकच ध्यास ठेव ,
तू एकदिवस जग जिंकशील हा ठाम विश्वास ठेव"

"मी मानतोय रस्ता तुझा खुप काटेरी आहे
तुझा मार्गाने खुप श्वापदे आहेत
पण समज अशी ठेव ती श्वापदे 
तुझासाठी निसर्गाची देणगी आहे."

"कदाचित तू नकळत एकदा पराभूत होशील ही 
पण अनुभवी तर होणारच आहे ना ?
तूला तर माहीत आहे अपयशातच यश दडलय 
कारण तू वाचलय अगोदर कोठेतरी
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे."

                                "कपीसुत"
                           पवन पाटील(कपिसतनय) लढ पुन्हा एकदा //diksha// Veerta Bajaj Shikha Sharma khushi bhatt विष्णू थोरे

Pawan Patil (कपिसतनय)

लढ पुन्हा एकदा Shivangi Srivastava Veerta Bajaj विष्णू थोरे khushi bhatt Priy@

read more
mute video

Vijaykumar Khune

*हरि मुखे म्हणा ..* 🚩🚩 ⛳ Vijudada ⛳ #shrihari #Motivational

read more
mute video

only social service

#Likho *"बघून घेईन"* म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा *"घेऊन बघीन"* म्हणा #marathi #मराठीप्रेरक

read more
mute video

Secret Quotes

थोडा नीट विचार कर म्हणा सगळं काही मान्य होईल सगळं काही सार्थ करू शकते तिने ठरवलं तर, टाइम पास नाही करत कोणी सिरिअसली मनावर घे आता तरी, माझी

read more
अस्वस्त झालेत मन माझे एवढा त्रास होतोय
की परत आजारी पडलोय त्या विचारांनी,
त्या वरूनच समजून जावे तिने काय आणि किती
वेदना होत असतील कासावीस होत आहेत खूपच
जीव माझा तीचं वागणं दुश्मनांचे स्टेटस तिच्या
प्रोफिले वर झळकत आहेत,
अजूनही तिचे नाटक हे वाढत आहेत नव नवीन
मित्र ती जोडत आहेत ते पण बघून त्रास हा माझा
वाढत आहेस हे बोलणं सहज वाटतंय तिला माझे
पण खोटं कधीच मी तिच्यासोबत बोलत नाही,
कळतंय ना कश्यामुळे हे माझ्यासोबत घडत आहेत,
किती जीव आहेत तिच्यात किती काळजी असेल
तिची तिला कधीच कळतच नाहीये,
असे तीळ तीळ मारण्या पेक्षा एकदाच विष तरी दे
म्हणा अजून काय मला तीचं चुकीचं वागणं आता
काय सहन होत नाहीये मला,
जेवढी मोठी चूक तिची तेवढी मनावर घाव करून
ती सहज जात आहेत,
सगळ कर म्हणा पण आता त्या लोकांसोबत परत
कुठेच जाऊ नको म्हणा बाळा ती प्रत्येक माझ्या
जीवावर बेतत आहेत हे मात्र लक्षात ठेव म्हणा,
रागाचे विपरीत परिणाम होत आहेत आणि तो तरी
आता माझ्या बाळा वर नकोय,
पूर्ण आयुष्याची वाट लागून जाईल दोघांच्या पण
बाकीच्यांना काही फरक नाही पडणार त्याचा हे
मात्र लक्षात ठेव म्हणा या जगात कोणी कुणाच
नसत जे आहेत ते अश्याच चुका मुळे उगाचच
गमावून बसू नको मी तर नाही जगू शकणार यामुळे.
   -AS Patil✍️ थोडा नीट विचार कर म्हणा सगळं काही मान्य होईल
सगळं काही सार्थ करू शकते तिने ठरवलं तर, टाइम पास
नाही करत कोणी सिरिअसली मनावर घे आता तरी,
माझी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile