Nojoto: Largest Storytelling Platform

New शिव्यांचा रॅप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिव्यांचा रॅप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिव्यांचा रॅप.

Stories related to शिव्यांचा रॅप

    LatestPopularVideo

chetan kamble

तू मेरा अलार्म थी 
मेरी जाम थी ,मेरी जान थी,
तुझको पसंद थी ,ओ हर अदा 
ओ मेरी लिये खास थी ,
ओ माना तुभी मे भि सनकी
मेरी स्कूटर मेरी बुलेट 
मेरा वजन तेरा वजन
एक जान थी, अब जाती कहा 
मेरा नशा बनके मेरी मनाली मनाली
मनाली मन लई मन लई भारी
गायुयात कव्वाली 
ये बनून आज एक नंबर भारी #रॅप

Rohit Rapper

मराठी रॅप #Music

read more

satish

amazing रॅप #Satish nojoto #मराठीसस्पेन्स

read more

yogesh atmaram ambawale

चूक कुणाची ?? #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कान

read more
चूक कुणाची ???
चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर,
काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर
चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक,
प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक.
गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार,
ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार.
लक्षच नसते ह्यांचे आजूबाजूला कोण आणि काय असते,
हे आपल्याच धुंदीत राहतात लाज पूर्ण विकलेली असते.
मित्र,जिवलग मित्र,भाई असे एकमेकांना संबोधत असतात,
शब्दाशब्दावर एकमेकांच्या आई वडिलांची आठवण काढत असतात.
ऐकता ह्यांचे बोलणे एकच प्रश्न सतत सतावत असतो,
असे घाणेरडे संवाद करण्यात ह्यांना कसला अभिमान वाटत असतो.
ह्यांच्या अशा वागण्यात चूक नक्की कुणाची हेच समजत नाही,
झपाट्याने वाढलेलं हे चित्र कधी बदलेल हेच कळत नाही. चूक कुणाची ??
#yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी 
चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कान
loader
Home
Explore
Events
Notification
Profile