Nojoto: Largest Storytelling Platform

New सुखसागर आपण व्हावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुखसागर आपण व्हावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखसागर आपण व्हावे.

Stories related to सुखसागर आपण व्हावे

    LatestPopularVideo

Shivani Goyal

सुखसागर अंतिम भाग धुंधकारी का प्रेत #Novembercreator #पौराणिककथा

read more

अल्पेश सोलकर

असेही..एकदा व्हावे..!

read more
असेही एकदा व्हावे...
 तूही मला चोरूनी पहावे..!
तुझ्या ही मनी..
माझे तुझे स्वप्न रंगावे...!
हेच स्वप्न आयुष्यभर..
आपल्यासोबत नांदावे...! असेही..एकदा व्हावे..!

roshan

तिचा आज व्हावे

read more
तिचा आज व्हावे

तिची याद म्हणजे नदीचा
किनारा
कुणी पास नसता जवळचा
निवारा
मग हलकेच वाहे सुगंधात 
वारा
त्यात ओळखीचा  कवडसा 
गवसावा

दिसेनाशी होता तिने मागे पहावे
उंबर्यात अश्रूंनी मग मागे फिरावे
पाऊल उचलून प्रवाहात उतरावे
सोडून किनारा तिचा आज व्हावे

रोशन देसाई
29.03.20 तिचा आज व्हावे

RJ कैलास नाईक

असे व्हावे कधीतरी...

read more
 असे व्हावे कधीतरी...

yogesh atmaram ambawale

सशक्त....सक्षम.. #yqmarathi #yqtaai #सशक्त_नारी #सक्षमपारंगत #मराठीविचार सशक्त व्हावे,सक्षम व्हावे, कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हाव

read more
सशक्त व्हावे,सक्षम व्हावे,
कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हावे.— % & सशक्त....सक्षम..
#yqmarathi #yqtaai #सशक्त_नारी #सक्षमपारंगत #मराठीविचार 
सशक्त व्हावे,सक्षम व्हावे,
कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हाव

प्रकाश साळवी

श्वास माझे गीत व्हावे !

read more
श्वास माझे गीत व्हावे !
------------------------

वृत्त : मनोरमा
-----------------
जीवनाचे मीत व्हावे
श्वास माझे गीत व्हावे
**
ना कधीही हार व्हावी
नेहमी तू जीत व्हावे
**
प्रीत काही बंध नाही
हेच का ते रीत व्हावे
**
गीत माझे तूच आहे
हे असे रे नीत व्हावे
**
जीवनाचे गीत माझे
जीवनाचे फीत व्हावे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 श्वास माझे गीत व्हावे !

Titkare Pratiksha Sadashiv

असेही एकदा व्हावे... #Light

read more
पुन्हा नव्याने तु भेटावे 
नकळत सामोरी तु यावे
 असुनही अनोळखी नाते जुनेच वाटावे
असेही एकदा व्हावे...
आज कवितांचे तु  माझ्या
 शब्द बनुनी यावे
 निरागस भाव मनीचे माझ्या
 तुझ्यारूपी पानावर उमटावे...
असेही एकदा व्हावे...
बोलता बोलता बोलणे अपुरे रहावे
 पुन्हा भेटण्यास नवे बहाणे मिळावे
 मग वाट धरण्यास माझी 
तुझ्या पावलांनी थोडेसे वळावे
 असेही एकदा व्हावे...
                -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे

©Titkare Pratiksha Sadashiv असेही एकदा व्हावे...


#Light

sandip jadhav

आपण ठोकत नाही आपण तोडतो #story

read more
 आपण ठोकत नाही 
आपण तोडतो

Kiran Sabale

P K

तुझे माझे नाते असे खास व्हावे #Aurora

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile